AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री पांढऱ्या घुबडाला पाहणं शुभ की अशुभ? त्याचा नेमका अर्थ काय असतो? जाणून घ्या

पांढरं घुबड गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराच्या सुवर्ण शिखरावर एक पांढरे घुबड बसल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. ज्योतिषशास्त्रात असं घडणं शुभ की अशुभ ते जाणून घ्या.

| Updated on: Aug 23, 2025 | 9:24 PM
Share
पांढऱ्या घुबडाबाबत अनेक मिथकं चर्चिले जातात. काही जणांच्या मते शुभ, तर काही जणांना या घटना अशुभ वाटतात. हिंदू धर्मात घुबड हे देवी लक्ष्मीचं वाहन मानलं जातं. पण रात्रीच्या वेळी पांढरं घुबड पाहणं शुभ की अशुभ असा प्रश्न पडतो.

1 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार, रात्रीच्या वेळेस पांढरं घुबड पाहणं शुभ मानलं जातं. त्याचे स्वरूप सुख, समृद्धी आणि संपत्तीचे लक्षण असू शकते. पांढरे घुबड शुभ संकेत आहेत. घुबडाला पाहताच एक गूढ रहस्य असल्याचे वाटते.

2 / 6
घुबड हे ज्ञान आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. विशेष म्हणजे घुबड रात्रीही स्पष्ट पाहू शकते. त्याचं मौन, एकाग्रता तीव्र असते. कोणताही गोंधळ न करता तो आपली दिशा ठरवतो. या सर्व गुणांमुळे देवी लक्ष्मीला घुबड प्रिय आहे.

3 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार, रात्री पांढरे घुबड दिसणे हे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होणार असल्याचे लक्षण आहे. त्यामुळे भविष्यात काही तरी चांगलं घडणार असं मनात ठरवून घ्या.

ज्योतिषशास्त्रानुसार, रात्री पांढरे घुबड दिसणे हे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होणार असल्याचे लक्षण आहे. त्यामुळे भविष्यात काही तरी चांगलं घडणार असं मनात ठरवून घ्या.

4 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार, पांढरे घुबड दिसणे म्हणजे तुमच्यावर येणारे मोठे संकट टळले आहे. संकटाच्या वेळी देवाचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत, असे संकेत मिळतात. घुबड हा केवळ पक्षी नसून ते एक आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे.

5 / 6
धर्मशास्त्रानुसार, तुमच्यावर असलेलं आर्थिक संकट दूर होणारआहे. तसेच अडचणीच्या काळात तुम्हाला कुठूनतरी मदत मिळू शकते.  घुबड धैर्यवान, अंतर्मुख आणि तंत्रविद्येचे प्रतीक मानला जाते. घुबड अंधारातही प्रकाश शोधण्याची शक्ती असल्याचे प्रतीक आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 हिंदीवरून)

6 / 6
Follow Us
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?