जिओचा नवा धमाकेदार प्लान! 40 दिवसांसाठी स्वस्त रिचार्ज, मिळणार खास फायदे
Jio Football Pass : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असून, तिचे 52 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. तुम्ही नवीन रिचार्ज प्लॅन घेण्याचा विचार करत असाल, तर जिओने आपल्या ग्राहकांसाठी 40 दिवसांच्या वैधतेचा एक किफायतशीर प्लॅन सादर केला आहे. याची माहिती जाणून घेऊयात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
Airtel च्या या प्लानमध्ये कमी खर्चात मिळतात सर्व सुविधा
माणूस नाही, AI वर जडलं प्रेम! महिलेच्या अनोख्या नात्याची सोशल मीडियावर चर्चा
व्हॉट्सॲपचे हे 5 फीचर्स वापरले आहेत का? नक्कीच कामी येतील
किती वयाच्या मुलांना फोन देणे योग्य असते ?
मोबाईलला किती दिवसात Restart केले पाहिजेत..
Airtel च्या 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतात अनेक फायदे