AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राजा शिवाजी’मध्ये रितेश देशमुखसह कुटुंबातील 5 सदस्यांनी साकारल्या भूमिका

'राजा शिवाजी' या चित्रपटात फक्त रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलियाच नाही तर कुटुंबातील इतर सदस्यांनीही भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात रितेशने अजय-अतुल यांच्या कुटुंबातील सदस्यालाही संधी दिली आहे.

| Updated on: May 06, 2026 | 11:30 AM
Share
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित 'राजा शिवाजी' हा भव्यदिव्य चित्रपट अभिनेता रितेश देशमुखने प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये रितेशनेच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा त्यानेच केलं आहे. रितेशने या चित्रपटात त्याच्याच कुटुंबातील काही सदस्यांनाही भूमिका साकारण्याची संधी दिली आहे.

1 / 5
रितेश देशमुखची पत्नी जिनिलिया देशमुख यामध्ये महाराणी सईबाईंच्या भूमिकेत आहे. टीझर आणि ट्रेलरमध्ये जिनिलियाच्या भूमिकेची झलक पहायला मिळाली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती जिनिलियाच्या 'मुंबई फिल्म कंपनी'ने केली आहे.

2 / 5
'राजा शिवाजी'च्या ट्रेलरमध्ये एका चिमुकल्याने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. हा चिमुकला दुसरा तिसरा कोणी नसून रितेशचाच मुलगा राहील होता. राहीने यामध्ये बाल शिवरायांची भूमिका साकारली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच त्याच्या भूमिकेची चर्चा होती.

3 / 5
फक्त राहीलच नाही तर रितेशचा मोठा मुलगा रियान यानेदेशील 'राजा शिवाजी'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. रियानची झलक ट्रेलर किंवा टीझरमध्ये पहायला मिळाली नव्हती. परंतु चित्रपट पाहिल्यानंतर समजलं की रितेशने त्याच्या दोन्ही मुलांना वेगवेगळ्या टप्प्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी दिली आहे.

4 / 5
रितेश देशमुखचे धाकटे बंधू आणि माजी आमदार धीरज देशमुखसुद्धा 'राजा शिवाजी' या चित्रपटाचा एक भाग आहेत. 'छत्रपती' या गाण्यामध्ये त्यांची खास झलक पहायला मिळाली. अशा प्रकारे रितेशने त्याच्याच कुटुंबातील सदस्यांना या चित्रपटाचा भाग होण्याची संधी दिली.

5 / 5
Follow Us
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!
गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; पवारांबाबत केलं मोठं....
Shashikant Shinde | गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; सुनेत्रा पवारांबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बल...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; मात्र...