“बॉडीबिल्डर नाही तर बारिक मुलंच..”; वर्षभरापूर्वीच महवशने चहलसोबतच्या नात्याची दिली हिंट?
क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि आरजे महवश यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा आहेत. अशातच महवशचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओचं कनेक्शन नेटकरी चहलसोबत लावत आहेत. मुलींना कोणती मुलं आवडतात, याबद्दल ती यात सांगतेय.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
हॉट..हॉट, काळ्या ड्रेसमध्ये साक्षी मलिकचा कातिलाना लूक, सौंदर्य पाहून..
गौतमी देशपांडेचा सिंपल लुक, पांढऱ्या साडीतील फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा
51 व्या वर्षी सोनाली बेंद्रेचा खास लूक, मोकळे केस अन् साडीत खुललं सौंदर्य
समुद्रकिनारी मराठी अभिनेत्रीचं हॉट फोटोशूट, हटके पोजची होतेय चर्चा
पिवळ्या पारदर्शक साडीतील ही अभिनेत्री कोण? सौंदर्याने वेधलंय सर्व लक्ष
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हनी रोजचा हॉट अंदाज, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव
