AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नाटू नाटू’च्या गायकाने गुपचूप उरकला साखरपुडा; कोण आहे होणारी पत्नी?

राहुल आणि हरिणी गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. हरिणीचे कुटुंबीय तेलुगू देसम पक्षाशी संबंधित आहेत. हरिणी ही टीडीपीचे वरिष्ठ नेते आणि नेल्लोर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीचे (एनयूडीए) अध्यक्ष कोटामरेड्डी श्रीनिवासुलू रेड्डी यांच्या भावाची मुलगी आहे.

| Updated on: Aug 19, 2025 | 11:47 AM
Share
RRR या चित्रपटातील सर्वाधिक गाजलेल्या 'नाटू नाटू' या गाण्याचा गायक राहुल सिप्लिगुंज लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. राहुलने 17 ऑगस्ट रोजी प्रेयसी हरिणी रेड्डीशी साखरपुडा केला. या साखरपुड्याला मोजकेच पाहुणे उपस्थित होते.

1 / 5
राहुल आणि हरिणी यांनी सोशल मीडियावर या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये राहुल त्याच्या गुडघ्यांवर बसून हरिणीला साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहे. या दोघांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

2 / 5
आणखी एका फोटोमध्ये राहुल त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या हाताला किस करताना दिसून येतोय. या दोघांचा रोमँटिक अंदाज पाहून ही जोडी 'मेड फॉर इच अदर' असल्याचे कमेंट्स नेटकरी करत आहेत.

आणखी एका फोटोमध्ये राहुल त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या हाताला किस करताना दिसून येतोय. या दोघांचा रोमँटिक अंदाज पाहून ही जोडी 'मेड फॉर इच अदर' असल्याचे कमेंट्स नेटकरी करत आहेत.

3 / 5
'आमची नवी सुरुवात.. नेहमीसाठी', असं कॅप्शन देत दोघांनी साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या दोघांनी अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली नाही.

'आमची नवी सुरुवात.. नेहमीसाठी', असं कॅप्शन देत दोघांनी साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या दोघांनी अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली नाही.

4 / 5
'झूम' वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, राहुलची होणारी पत्नी हरिणी ही चित्रपटसृष्टीशी संबंधित नाही. ती एका राजकीय कुटुंबातील आहे. 17 ऑगस्ट रोजी हैदराबादमधील आयटीसी कोहिनूर या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांचा  साखरपुडा पार पडला.

5 / 5
Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ