बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या कोलकात्याची सफर करत आहे. (Sai Lokur’s trip to Kolkata, romantic photoshoot with her husband)
1/5

बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या कोलकात्याची सफर करत आहे. एक महिन्यापूर्वीच सई कोलकात्याच्या तिर्थदीप रॉयसोबत विवाहबद्ध झाली.
2/5

आता सई स्वत:सोबतच चाहत्यांनासुद्धा कोलकात्याची सफर करवत असते.
3/5

आता ती पती तिर्थदीपसोबत समुद्र किनारी रोमँटिक अंदाजात दिसली.
4/5

तिनं सुमुद्र किनाऱ्यावरील काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
5/5

लग्न झाल्यापासून सई चाहत्यांना परफेक्ट कपल गोल्स देत आहे.