चार लेकरं आणि पत्नीसोबत जामनगरमध्ये सैफ अली खान दाखल, विमानतळावर दिसला नवाबी लूक, फोटो पाहून..
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. फक्त देशच नाही तर विदेशातूनही अनेक पाहुणे गुजरातमधील जामनगरमध्ये दाखल झाले आहेत. जोरदार तयारी या प्री वेडिंग फंक्शनची गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आता सैफ अली खानही जामनगरमध्ये दाखल झालाय.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
मटण वा चिकन थंडीत काय खाल्ल्याने मिळते जादा प्रोटीन ?
थंडीत वारंवार डोकेदुखी का होते ?काय कारण ?
रात्री केस मोकळे सोडून झोपावे की बांधून? महिलांनाही माहिती नाही योग्य उत्तर
भाग्यश्री मोटेचं केसरी रंगाच्या साडीत अप्रतिम सौंदर्य, लुकने वेधलं लक्ष
या 5 आसनाने केस गळती कमी होईल, कशी ते पाहा
वजन कमी करण्यासाठी काय खावे, काय खाऊ नये ?
