AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सपने सुहाने लडकपन के’ रुपल त्यागी अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो समोर

‘सपने सुहाने लडकपन के’ मालिका 90 च्या दशकातील मुलांना आठवतच असेल. मालिकेतील गुंजन ही भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहे आणि ती म्हणजे गुंजन… अभिनेत्री रुपल त्यागी हिने मालिकेत गुंजन नावाच्या भूमिका साकारली होती. आता तिने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

| Updated on: Dec 09, 2025 | 3:44 PM
Share
‘सपने सुहाने लडकपन के’ फेम अभिनेत्री रुपल त्यागी हिने लग्न केलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री होणाऱ्या नवऱ्यासोबत साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून लाईमलाईटमध्ये नसलेली रुपल आता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
रुपल त्यागी लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. रुपल त्यागी हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये रुपल आनंदी आणि उत्साही दिसत आहे. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

2 / 5
रुपल हिने नोमिश भारव्दाज नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे… सध्या रुपल हिचे होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटो व्हायरल होत आहेत. 5 डिसेंबर 2025 रोजी रुपल हिने लग्न केलं. सध्या तिच्या लग्नाचे फोटो सर्वत्र व्हायरल  होत आहेत.

3 / 5
रुपल त्यागी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘हमारी बेटियों का विवाह’ मालिकेत अभिनेत्रीने तिने मनशा कोहलीची भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर देखील ती कायम सक्रिय असते.

रुपल त्यागी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘हमारी बेटियों का विवाह’ मालिकेत अभिनेत्रीने तिने मनशा कोहलीची भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर देखील ती कायम सक्रिय असते.

4 / 5
एवढंच नाही तर, रूपलने ‘कसम से’, ‘एक नई छोटी सी जिंदगी’ आणि ‘सपने सुहाने लडकपन के’ या टीव्ही मालिकांमध्ये काम करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. रुपल बॉस सीझन 9 मध्ये देखील स्पर्धक म्हणून चाहत्यांच्या भेटीस आली.

5 / 5
परबांकडून कुणाचा भाडोत्री मंत्री असा उल्लेख? सत्ताधाऱ्यांचा गदारोळ
परबांकडून कुणाचा भाडोत्री मंत्री असा उल्लेख? सत्ताधाऱ्यांचा गदारोळ.
नाहीतर घरी बसाव लागेल, लाडक्या बहिणीवरून फडणवीसांनी भाजप आमदाराला झापल
नाहीतर घरी बसाव लागेल, लाडक्या बहिणीवरून फडणवीसांनी भाजप आमदाराला झापल.
विधान परिषदेत अनिल परब भडकले, सभागृहात एकच गदारोळ, नेमकं घडलं काय?
विधान परिषदेत अनिल परब भडकले, सभागृहात एकच गदारोळ, नेमकं घडलं काय?.
CSMT स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार, फडणवीसांची मोठी घोषणा
CSMT स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार, फडणवीसांची मोठी घोषणा.
तुकाराम मुंढे यांचं हे कृत्य... भाजप नेत्याच्या आरोपानं खळबळ अन्....
तुकाराम मुंढे यांचं हे कृत्य... भाजप नेत्याच्या आरोपानं खळबळ अन्.....
विधानभवन परिसर विरोधकांच्या घोषणाबाजीनं दणाणलं अन् सरकारला घेरलं
विधानभवन परिसर विरोधकांच्या घोषणाबाजीनं दणाणलं अन् सरकारला घेरलं.
त्यांची गडगंड संपत्ती, 35 वकिलांची फौज अन्...सुरेश धस काय म्हणाले?
त्यांची गडगंड संपत्ती, 35 वकिलांची फौज अन्...सुरेश धस काय म्हणाले?.
दानवेंचा 'कॅश बॉम्ब' अन विरोधकांचा सत्ताधाऱ्यावर निशाणा; एवढ्या नोटा..
दानवेंचा 'कॅश बॉम्ब' अन विरोधकांचा सत्ताधाऱ्यावर निशाणा; एवढ्या नोटा...
पालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार! फडणवीस-शिंदेंमध्ये दीड तास चर्चा
पालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार! फडणवीस-शिंदेंमध्ये दीड तास चर्चा.
..बाकी सगळं ओक्के, दानवेंकडून थेट पैशांची बंडले VIDEO ट्विट
..बाकी सगळं ओक्के, दानवेंकडून थेट पैशांची बंडले VIDEO ट्विट.