AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Ali Khan And Orry : ओरीसोबतच्या भांडणावर सारा अली खानने सोडलं मौन, स्टोरी पोस्ट करुन उत्तर

Sara Ali Khan And Orry : सारा अली खान आणि सोशल मीडिया पर्सनालिटी ओरी यांची जुनी मैत्री आहे. पण सध्या या मैत्रीत काहीतरी बिनसलय त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. या कॉन्ट्रोवर्सी संदर्भात सारा अली खानने आता भाष्य केलय. जे सोशल मीडियावर व्हायरल झालय.

| Updated on: Jan 27, 2026 | 5:29 PM
Share
 इंफ्लुएंसर आणि सोशल मीडिया पर्सनॅलिटी ओरी आणि सारा अली खानमध्ये चांगली मैत्री होती. ओरी आणि सारा अली खान हे कॉलेजपासूनचे बेस्ट फ्रेंड्स होते. पण सध्या यांच्या नात्यात सर्वकाही आलबेल नाहीय. दोघांमधील वाद इतका वाढला आहे की, सारा अली खान आणि तिचा भाऊ इब्राहिम अली खानने ओरीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलय.

1 / 5
सारा अली खान आणि इब्राहिम अली खानने इन्स्टावर अनफॉलो केल्यानंतर ओरीने सारा अली खानच्या करिअरवर एक कमेंट केली. त्यासाठी ओरीवर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाली. या वादादरम्यान सारा अली खानची पहिल्यांदा प्रतिक्रिया आली आहे. ही Reaction व्हायरल होतेय.

2 / 5
ओरी सोबत वाद सुरु असताना सारा अली खानने आपली पहिली सोशल मिडिया पोस्ट शेअर केलीय. अभिनेत्री थेट या वादावर बोललेली नाही. पण एका गाण्याच्या माध्यमातून तिने आपलं उत्तर दिलय. साराने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका मित्राला बर्थ डे विश केलय. आणि काही फोटोंचा एक कोलाज शेअर केलाय.

3 / 5
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये साराने फेमस सिंगर विक्रम सरकारचं गाणं 'नाम चले'लावलय. या गाण्याची शब्दरचना स्वतंत्रपणे जगणं आणि वादांपासून लांब राहण्याबद्दल आहे. साराने ओरीच्या कमेंटवर थेट काही म्हटलेलं नाही. पण गाण्यावरुन याचं कॉन्ट्रोवर्सी संदर्भात तिने हे म्हटल्याची चर्चा आहे.

4 / 5
काही दिवसांपूर्वी ओरीने एक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने सारा, अमृता आणि पलक यांचं नाव घेतलं होतं. लोकांनी याचा अर्थ सारा अली खान तिची आई अमृता सिंह आणि अभिनेत्री पलक तिवारीशी जोडला. व्हायरल झाल्यानंतर ओरीने ती रील हटवली. सारा अली खान अजूनपर्यंत जाहीररित्या त्या बद्दल काही बोललेली नाही.

5 / 5
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन...
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन....
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश.
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?.
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?.