AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वल्लरी विराजनंतर राकेश बापटसोबत झळकणार ही लोकप्रिय अभिनेत्री

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील एजेच्या भूमिकेनं प्रेक्षकांची पसंती मिळवल्यानंतर आता राकेश एका नव्या आणि दमदार भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत या मालिकेत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार, याचं उत्तर समोर आलं आहे.

| Updated on: Sep 12, 2026 | 10:42 AM
Share
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘तुझ्याकडे तुला मागणे’ या नव्या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मुख्य भूमिकेत असलेल्या राकेश बापटचा पहिला प्रोमो समोर आल्यानंतर मालिकेची नायिका कोण असणार याची उत्सुकता आणखी वाढली होती.

1 / 5
अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून लोकप्रिय अभिनेत्री सायली साळुंखे 'इरा' या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धाडसी, हुशार आणि स्वतंत्र विचारांची इरा तिच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे.

2 / 5
कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असलेली इरा अत्यंत मायाळू, बोलायला लाघवी आणि माणसं जपणारी आहे. आपल्या बोलण्याने समोरच्याचा राग शांत करण्याची कला तिच्याकडे आहे. आयुष्य आपल्या पद्धतीने जगायला आवडतं. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत ती अत्यंत हळवी आहे.

3 / 5
प्रामाणिक माणसांसाठी त्याग करण्याची तिची नेहमीच तयारी असते. मात्र तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत कुणी तिच्याकडून त्यागाची अपेक्षा केली, तर हीच शांत आणि प्रेमळ इरा अन्यायाविरोधात पेटून उठते. या भूमिकेविषयी सांगताना सायली साळुंखे म्हणाली, "इरा ही माझ्यासाठी खूप खास भूमिका आहे. स्टार प्रवाह सोबत खूप जुनं नातं आहे. पुन्हा या परिवारात येताना अतिशय आनंद होतोय."

4 / 5
"आनंदाची गोष्ट अशी की गणपती बाप्पाच्या आमगनाची धामधूम सूर असतानाच नव्या मालिकेची घोषणा होतेय. बाप्पाचा आशीर्वादच म्हणायला हवा. इराच्या भूमिकेला अनेक पदर आहेत. हिंदी मालिकेत मुख्य भूमिका साकारल्यानंतर मराठीमध्येही छान भूमिका साकारायला मिळावी अशी इच्छा होती. तुझ्याकडे तुला मागणेच्या निमित्ताने ही संधी चालून आली," अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

5 / 5
Follow Us
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका

पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती