Pooja Dadlani : शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीने मुंबईत 38 कोटीत विकत घेतले 3 फ्लॅट, तिची सॅलरी, नेटवर्थ किती?
Pooja Dadlani : शाहरुख खानला बॉलिवूडचा सुपरस्टार म्हटलं जातं. तीन दशकाच्या करिअरमध्ये त्याने एकाहून एक सरस हिट चित्रपट दिले आहेत. त्याचे अनेक चित्रपट ब्लॉक बस्टर ठरले. आजही शाहरुख खानची क्रेझ कमी झालेली नाही. आज शाहरुख खानकडे 10 हजार कोटींची प्रॉपर्टी असून इंडस्ट्रीमधील तो श्रीमंत अभिनेता आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
हॉट..हॉट, काळ्या ड्रेसमध्ये साक्षी मलिकचा कातिलाना लूक, सौंदर्य पाहून..
गौतमी देशपांडेचा सिंपल लुक, पांढऱ्या साडीतील फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा
51 व्या वर्षी सोनाली बेंद्रेचा खास लूक, मोकळे केस अन् साडीत खुललं सौंदर्य
समुद्रकिनारी मराठी अभिनेत्रीचं हॉट फोटोशूट, हटके पोजची होतेय चर्चा
पिवळ्या पारदर्शक साडीतील ही अभिनेत्री कोण? सौंदर्याने वेधलंय सर्व लक्ष
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हनी रोजचा हॉट अंदाज, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव
