Happy birthday King Khan : इस बार का प्यार, थोडा दूरसे मेरे यार….शाहरुखकडून गर्दी टाळण्याचं आवाहन

यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मन्नतबाहेर गर्दी न करण्याचं आवाहन स्वत: किंग खानने केलं आहे. (Shahrukh Khan's appeal to avoid the crowd on his birthday)

| Updated on: Nov 02, 2020 | 9:22 AM
लाखोंच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या किंग खानचा आज 55 वा वाढदिवस आहे. दरवर्षी शाहरुखच्या वाढदिवशी त्याच्या मन्नत या बंगल्यासमोर हजारो चाहते त्याला भेटण्यासाठी गर्दी करतात.

लाखोंच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या किंग खानचा आज 55 वा वाढदिवस आहे. दरवर्षी शाहरुखच्या वाढदिवशी त्याच्या मन्नत या बंगल्यासमोर हजारो चाहते त्याला भेटण्यासाठी गर्दी करतात.

1 / 6
मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मन्नतबाहेर गर्दी न करण्याचं आवाहन स्वत: किंग खानने केलं आहे.

मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मन्नतबाहेर गर्दी न करण्याचं आवाहन स्वत: किंग खानने केलं आहे.

2 / 6
दरवर्षी वाढदिवसानिमित्त शाहरुखच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तोसुद्धा चाहत्यांना भेटण्यासाठी फार उत्सुक असतो.

दरवर्षी वाढदिवसानिमित्त शाहरुखच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तोसुद्धा चाहत्यांना भेटण्यासाठी फार उत्सुक असतो.

3 / 6
दरवर्षी वाढदिवशी तो चाहत्यांना झलक देण्यासाठी त्याच्या गॅलरीमध्ये हजर असतो. मात्र यंदा मन्नतसमोर शुकशुकाट पाहायला मिळत आहे

दरवर्षी वाढदिवशी तो चाहत्यांना झलक देण्यासाठी त्याच्या गॅलरीमध्ये हजर असतो. मात्र यंदा मन्नतसमोर शुकशुकाट पाहायला मिळत आहे

4 / 6
जरी त्याच्या चाहत्यांनी बंगल्याबाहेर गर्दी केली, तरी पोलिसांकडून त्यांची समजूत काढत पुन्हा घरी पाठवलं जाईल.

जरी त्याच्या चाहत्यांनी बंगल्याबाहेर गर्दी केली, तरी पोलिसांकडून त्यांची समजूत काढत पुन्हा घरी पाठवलं जाईल.

5 / 6
शाहरुखला त्याच्या एका चाहत्यानं वाढदिवसाचे प्लॅन्स विचारले. त्यावेळी शाहरुख म्हणाला, यंदा कोरोनामुळे मन्नतबाहेर कोणीही गर्दी करु नका. माझ्या घरासमोरच नाही तर कुठेही गर्दी करु नका. इस बार का प्यार, थोडा दूरसे मेरे यार....' असे आवाहन त्याने चाहत्यांना केलं.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.