भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम… जय श्रीरामचा नारा, देशभर जल्लोष; फोटो पाहाच

तब्बल 500 वर्षांनंतर प्रथमच भगवान श्री राम यांची त्यांच्या जन्मभूमीवर रामनवमी साजरी होत आहे. अयोध्येत भगवान श्रीराम जन्मोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे

| Updated on: Apr 17, 2024 | 11:33 AM
अयोध्येत भगवान श्रीराम जन्मोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. तब्बल 500 वर्षांनंतर प्रथमच भगवान श्री राम यांची त्यांच्या जन्मभूमीवर रामनवमी साजरी होत आहे.

अयोध्येत भगवान श्रीराम जन्मोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. तब्बल 500 वर्षांनंतर प्रथमच भगवान श्री राम यांची त्यांच्या जन्मभूमीवर रामनवमी साजरी होत आहे.

1 / 5
अयोध्येतील राममंदिरात नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर आज अयोध्येत प्रथमच राम जन्मोत्सव  मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय.

अयोध्येतील राममंदिरात नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर आज अयोध्येत प्रथमच राम जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय.

2 / 5
अयोध्येत रामनवमीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. रामनवमीनिमित्त दुपारी 12 वाजता रामललाचा सूर्याभिषेक होणार आहे.

अयोध्येत रामनवमीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. रामनवमीनिमित्त दुपारी 12 वाजता रामललाचा सूर्याभिषेक होणार आहे.

3 / 5
रामनवमीनिमित्त प्रभू श्री राम यांना आकर्षक सजावट करण्यात येत आहे. यासाठी त्यांना वेदमंत्रांच्या पठणासह दूध व इतर पदार्थांनी स्नान घालण्यात आले.

रामनवमीनिमित्त प्रभू श्री राम यांना आकर्षक सजावट करण्यात येत आहे. यासाठी त्यांना वेदमंत्रांच्या पठणासह दूध व इतर पदार्थांनी स्नान घालण्यात आले.

4 / 5
संपूर्ण राम मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे. भाविकांना भगवान श्रीरामाचे दर्शन घेता यावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

संपूर्ण राम मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे. भाविकांना भगवान श्रीरामाचे दर्शन घेता यावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर.
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर.
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा.
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल.
मग अमित ठाकरे का नाही? नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
मग अमित ठाकरे का नाही? नितेश राणे नेमकं काय म्हणाले?.
महायुतीत आहोत याची जाणीव ठेवा; अडसूळांनी भाजप नेत्याला फटकारलं
महायुतीत आहोत याची जाणीव ठेवा; अडसूळांनी भाजप नेत्याला फटकारलं.
लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजलं बिगूल
लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजलं बिगूल.
अपघातवेळी ड्रायव्हिंग सीटवर कोण होत? पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा काय?
अपघातवेळी ड्रायव्हिंग सीटवर कोण होत? पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा काय?.
पुणे हिट अँड रन केसमध्ये दबाव की दिरंगाई? पोलीस आयुक्तांनी सांगितलं...
पुणे हिट अँड रन केसमध्ये दबाव की दिरंगाई? पोलीस आयुक्तांनी सांगितलं....
दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर भरकटलं अन
दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर भरकटलं अन.