Photo : स्मिता गोंदकरच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो

स्मिता गोंदकरनं आता नवं फोटोशूट केलं आहे. (Smita Gondkar's Photoshoot, See Photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:19 PM, 27 Jan 2021
1/5
सध्या एक विनोदी कार्यक्रम सगळ्यांचं लक्ष वेधतोय. या कार्यक्रमाचं नाव आहे 'कॉमेडी बिमेडी' . या कार्यक्रमात तुमच्यासाठी आहे विनोदाची मेजवानी.
2/5
'कॉमेडी बिमेडी' हा कार्यक्रम प्रेक्षकांना चांगलाच खळखळून हसवतोय.
3/5
या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालकाचीही चांगलीच चर्चात आहे. मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. तिचे चाहते तिला नव्या भूमिकेत बघून प्रचंड खूश आहेत.
4/5
स्मिता सुत्रसंचालनाची धुरा पहिल्यांदाच सांभाळतं आहे. ती नेहमीच या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
5/5
आता तिनं सेटवर नवं फोटोशूट केलं आहे.