1/6

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
2/6

सोनालीनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3/6

सोनाली प्रत्येक लूकमध्ये कमालीची सुंदर दिसते आणि आता या ड्रेसमध्ये ती अधिकच कमाल दिसत आहे.
4/6

सोनालीचा लूक चाहत्यांना भूरळ पाडणारा आहे. त्यात तिचं मजेदार कॅप्शन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतंय.
5/6

सोनालीचा लूक चाहत्यांना भूरळ पाडणारा आहे. तिच्या चाहत्यांनासुद्धा तिचे हे फोटो प्रचंड आवडले आहेत.
6/6

सोनालीनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.