Sonarika Bhadoria: ‘देवों के देव महादेव’ मधील अभिनेत्री सोनारिका भदोरियाच्या एंगेजमेंटचे रोमॅंटिक क्षण

अभिनेत्री सोनारिका भदोरियाने तिचा प्रियकर विकास पराशरसोबत एंगेजमेंट केली आहे. सोनारिकाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर याबद्दल माहिती दिली आहे.

May 19, 2022 | 12:56 PM
प्राजक्ता ढेकळे

|

May 19, 2022 | 12:56 PM

टीव्ही शो 'देवों के देव महादेव'मध्ये 'देवी पार्वतीची' भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनारिका भदोरियाने तिचा प्रियकर विकास पराशरसोबत एंगेजमेंट केली आहे.   सोनारिकाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर याबद्दल  माहिती  दिली आहे. आज विकासचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा करण्यासाठी आजच्यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही, असे  तिने  म्हटले आहे.

1 / 4
सोनारिका भदौरियाने तिच्या इंस्टाग्रामवर एंगेजमेंटचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. गोल्डन हार्ट बॉयला वाढदिवसाच्या शुभेच्छा असे म्हणत तिने खास पोस्ट शेअर केली आहे.

2 / 4
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री सोनारिकाने व  विकास पराशर यांनी पांढऱ्या रंगाचे आऊटफीट घातले आहेत. दोघेही समुद्रकिनारी अनेक रोमँटिक पोज देताना दिसत आहेत.

3 / 4
विकास पराशरने अत्यंत रोमान्टिक पद्धतीनं गुडघ्यावर बसून अभिनेत्री सोनारिकाला लग्नासाठी  मागणी घालत एंगेजमेंटची रिंग घेतली आहे . सोशल  मीडियावर शेअर केलेल्या त्यांच्या या पोस्टवर कमेंटचा पाऊस  पडत आहे.

4 / 4

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें