AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 5 टिप्स अन् झणझणीत लसूण- खोबऱ्याची चटणी; पती एकदा खाईल तर खातच राहिल

ज्वारीची भाकरी, झुणका किंवा पिठल्यासोबत लसूण-खोबऱ्याची चटणी अप्रतिम लागते. फक्त 5 सोप्या टिप्स लक्षात ठेवा आणि वाढवा जेवणाची चव.

| Updated on: Oct 13, 2026 | 9:05 PM
Share
लसूण, खोबरे आणि लाल मिरची यांचा खमंग सुगंध आला कि  तोंडाला पाणी सुटतं. ज्वारीची भाकरी, पिठलं, झुणका किंवा वरण भातासोबत लसूण- खोबऱ्याची चटणी असेल तर साधं जेवणसु्द्धा चविष्ट लागतं. चला घरच्या घरी झटपट तयार होणारी झणझणीत चटणी बनवूया

1 / 6
साहित्य : सुकं खोबरं ( बारीक किसलेलं किंवा बारीक तुकडे केलेलं ), लसूण  - 12 -15 पाकळ्या, सुकी लाल मिरची 5 ते 8, जिरे, तीळ, मीठ, तेल

साहित्य : सुकं खोबरं ( बारीक किसलेलं किंवा बारीक तुकडे केलेलं ), लसूण - 12 -15 पाकळ्या, सुकी लाल मिरची 5 ते 8, जिरे, तीळ, मीठ, तेल

2 / 6
खोबरे भाजून घ्या : कढई गरम करून त्यात सुके खोबरे घाला. मंद आचेवर सतत हलवत सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. खोबरे जळू देऊ नका, नाहीतर चटणीला कडवट चव येऊ  शकते.

खोबरे भाजून घ्या : कढई गरम करून त्यात सुके खोबरे घाला. मंद आचेवर सतत हलवत सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. खोबरे जळू देऊ नका, नाहीतर चटणीला कडवट चव येऊ शकते.

3 / 6
लसूण आणि मिरची भाजा :त्यात कढईत थोडे तेल घाला.लसणाच्या पाकळ्या आणि सुकी लाल मिरची मंद आचेवर हलकी भाजून घ्या. लसूण छान भाजला की चटणीला खमंग चव येते. आवडत असल्यास जिरे आणि तीळही भाजून त्यात टाका.

लसूण आणि मिरची भाजा :त्यात कढईत थोडे तेल घाला.लसणाच्या पाकळ्या आणि सुकी लाल मिरची मंद आचेवर हलकी भाजून घ्या. लसूण छान भाजला की चटणीला खमंग चव येते. आवडत असल्यास जिरे आणि तीळही भाजून त्यात टाका.

4 / 6
सर्व साहित्य वाटून घ्या :भाजलेले खोबरे, लसूण,लाल मिरची,जिरे,तीळ आणि मीठ खलबत्यात वाटून घ्या. चटणी बारीक किंवा थोडी जाडसर, जशी हवी तशी वाटून घ्या.शक्यतो पाणी घालू नका. पाणी घातलत तर चटणी जास्त काळ टिकणार नाही.

5 / 6
चटणी तयार :तयार चटणी एका स्वच्छ, कोरड्या डब्यात काढा.ज्वारी,बाजरीची भाकरी,पिठलं,झुणका, थालीपीठ किंवा वरण - भातासोबत वाढा.

चटणी तयार :तयार चटणी एका स्वच्छ, कोरड्या डब्यात काढा.ज्वारी,बाजरीची भाकरी,पिठलं,झुणका, थालीपीठ किंवा वरण - भातासोबत वाढा.

6 / 6
Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा