AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Open चॅम्पियन अलेक्झांडर ज्वेरेव्हला मिळाली विक्रमी प्राईझ मनी! भारतात किती रुपये होतील? पाहा आकडा

यूएस ओपन 2026 च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेव्हने अमेरिकेच्या बेन शेल्टनचा पराभव करत पहिल्यांदाच या ऐतिहासिक ग्रँड स्लॅम विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. या विजयामुळे ज्वेरेव्हला 5.5 दशलक्ष डॉलर्स इतकी विक्रमी बक्षीस रक्कम मिळाली.

| Updated on: Sep 14, 2026 | 4:40 PM
Share
जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेव्हने 13सप्टेंबर रोजी खेळवल्या गेलेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या बेन शेल्टनचा पराभव करून आपल्या कारकिर्दीतील पहिले यूएस ओपन विजेतेपद पटकावले. (Photo: PTI)

1 / 5
 या वर्षी यूएस ओपनमध्ये एकूण 108 दशलक्ष डॉलर्सची विक्रमी बक्षीस रक्कम ठेवण्यात आली होती.  यापैकी पुरुष एकेरीच्या विजेत्याला म्हणजेच ज्वेरेव्हला 5.5 दशलक्ष डॉलर्स (5.5 Million Dollars) ची बक्षीस रक्कम मिळाली आहे. (Photo: PTI)

2 / 5
अलेक्झांडर ज्वेरेव्हने जिंकलेल्या या 5.5 दशलक्ष डॉलर्सच्या बक्षीस रकमेचे भारतीय रुपयातील  मूल्य तब्बल 52 कोटी 58 लाख रुपये इतके होते. (Photo: PTI)

अलेक्झांडर ज्वेरेव्हने जिंकलेल्या या 5.5 दशलक्ष डॉलर्सच्या बक्षीस रकमेचे भारतीय रुपयातील मूल्य तब्बल 52 कोटी 58 लाख रुपये इतके होते. (Photo: PTI)

3 / 5
52.58 कोटी रुपयांची ही प्राइज मनी ज्वेरेव्हला जाहीर झाली असली, तरी तो ही सर्व रक्कम आपल्या घरी घेऊन जाऊ शकणार नाही; कारण या रकमेतून एक मोठा हिस्सा कर म्हणून कापला जाईल. (Photo: PTI)

52.58 कोटी रुपयांची ही प्राइज मनी ज्वेरेव्हला जाहीर झाली असली, तरी तो ही सर्व रक्कम आपल्या घरी घेऊन जाऊ शकणार नाही; कारण या रकमेतून एक मोठा हिस्सा कर म्हणून कापला जाईल. (Photo: PTI)

4 / 5
यूएस ओपनच्या 52.58 कोटी रुपयांच्या एकूण बक्षीस रकमेपैकी ज्वेरेव्हच्या हातात फक्त 27.99 कोटी रुपये मिळतील, तर उर्वरित तब्बल 24.59 कोटी रुपये त्याला कर म्हणून गमावावे लागतील. ज्वेरेव्हला या एकूण रकमेवर सुमारे 19.51 कोटी रुपये फेडरल टॅक्स आणि साधारण 5.08 कोटी रुपये न्यूयॉर्क स्टेट टॅक्स (म्हणून द्यावे लागतील. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती