AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयसीसी वर्ल्ड कप 2019 नंतर सर्वाधिक शतकं बाबरच्या नावावर, विराट कितव्या स्थानी?

World Cup 2023 | आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचा श्रीगणेशा 5 ऑक्टोबरपासून होत आहे. त्याआधी गेल्या 2019 च्या वनडे वर्ल्ड कपपासून आतापर्यंत सर्वाधिक शतकं ठोकली आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Oct 02, 2023 | 7:30 PM
Share
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2019 नंतर ते आतापर्यंत पाकिस्तानच्या बाबर आझम याने संयुक्तरित्या सर्वाधिक शतकं झळकावली आहेत. बाबरने 4 वर्षांत 36 सामन्यांमध्ये 9 शतकं ठोकली आहेत.

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2019 नंतर ते आतापर्यंत पाकिस्तानच्या बाबर आझम याने संयुक्तरित्या सर्वाधिक शतकं झळकावली आहेत. बाबरने 4 वर्षांत 36 सामन्यांमध्ये 9 शतकं ठोकली आहेत.

1 / 5
त्यानंतर वेस्ट इंडिजचा शाई होप याने 4 वर्षांमध्ये 9 शतक लगावली आहेत. बाबर आणि शाई या दोघांच्या नावावर प्रत्येकी 9 शतकं आहेत.

त्यानंतर वेस्ट इंडिजचा शाई होप याने 4 वर्षांमध्ये 9 शतक लगावली आहेत. बाबर आणि शाई या दोघांच्या नावावर प्रत्येकी 9 शतकं आहेत.

2 / 5
तिसऱ्या स्थानी पाकिस्तानचा फखर जमा आहे. फखरने 2019 वर्ल्ड कपपासून 34 सामन्यांमध्ये 6 शतकं ठोकली आहेत.

तिसऱ्या स्थानी पाकिस्तानचा फखर जमा आहे. फखरने 2019 वर्ल्ड कपपासून 34 सामन्यांमध्ये 6 शतकं ठोकली आहेत.

3 / 5
या यादीत टीम इंडियाचा विराट कोहली संयुक्तरित्या तिसऱ्या आणि वेगवान शतकाच्यांबाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. विराटने 45 सामन्यांमध्ये 6 शतक पूर्ण केली आहेत.

या यादीत टीम इंडियाचा विराट कोहली संयुक्तरित्या तिसऱ्या आणि वेगवान शतकाच्यांबाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. विराटने 45 सामन्यांमध्ये 6 शतक पूर्ण केली आहेत.

4 / 5
तर टीम इंडियाचा  शुबमन गिल याने 33 सामन्यांमध्ये 6 शतकं लगावली आहेत. शुबमन गिल याने गेल्या काही वर्षात दमदार कामगिरी केली आहे.

तर टीम इंडियाचा शुबमन गिल याने 33 सामन्यांमध्ये 6 शतकं लगावली आहेत. शुबमन गिल याने गेल्या काही वर्षात दमदार कामगिरी केली आहे.

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा