AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc World Cup 2023 | Pakistan टीमची शानदार सुरुवात, 13 वर्षांनंतर पहिल्यांदाच जमलं

Icc World Cup 2023 Pakistan Cricket Team | पाकिस्तान क्रिकेट टीमने नेदरलँड्स टीमला पराभूत करत मोठी प्रतिक्षा संपवली आहे. पाकिस्तानने बाबर आझम याच्या नेतृत्वात नक्की काय केलंय ते जाणून घ्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Oct 06, 2023 | 11:03 PM
Share
पाकिस्तान टीमने आयसीसी वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी दिली. पाकिस्तानने नेदरलँड्सवर 87 धावांनी मात केली.

पाकिस्तान टीमने आयसीसी वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी दिली. पाकिस्तानने नेदरलँड्सवर 87 धावांनी मात केली.

1 / 5
पाकिस्तानची या विजयासह 13 वर्षानंतर वर्ल्ड कपमधील प्रतिक्षा संपली. बाबर आझम याच्या कॅप्टन्सीत पाकिस्तानने ही  कामगिरी केली.

पाकिस्तानची या विजयासह 13 वर्षानंतर वर्ल्ड कपमधील प्रतिक्षा संपली. बाबर आझम याच्या कॅप्टन्सीत पाकिस्तानने ही कामगिरी केली.

2 / 5
पाकिस्तानला 2011 नंतर पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना जिंकण्यात यश आलं. पाकिस्तानने याआधी 2011 साली वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरुवात केली होती.

पाकिस्तानला 2011 नंतर पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना जिंकण्यात यश आलं. पाकिस्तानने याआधी 2011 साली वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरुवात केली होती.

3 / 5
वनडे वर्ल्ड कप 2011 स्पर्धेचं संयुक्त यजमानपद भारताकडे होतं. या स्पर्धेत पाकिस्तानने केन्या टीमचा पराभव केला होता.

वनडे वर्ल्ड कप 2011 स्पर्धेचं संयुक्त यजमानपद भारताकडे होतं. या स्पर्धेत पाकिस्तानने केन्या टीमचा पराभव केला होता.

4 / 5
दरम्यान पाकिस्तान आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील आपला दुसरा सामना हा श्रीलंका विरुद्ध खेळवण्यात  येणार आहे. हा सामना  मंगळवारी 10 ऑक्टोबरला पार पडणार आहे.

दरम्यान पाकिस्तान आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील आपला दुसरा सामना हा श्रीलंका विरुद्ध खेळवण्यात येणार आहे. हा सामना मंगळवारी 10 ऑक्टोबरला पार पडणार आहे.

5 / 5
Follow Us
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...