अवघ्या 25 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, दोन वर्षापूर्वीच केलं होतं पदार्पण
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन टर्नर या वयाच्या 23व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच लक्ष वेधून घेतलं होतं. पण अवघ्या दोन वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
कृती खरबंदा हीचे हे चित्रपट तुम्ही पाहिलेत का ?
करिश्मा कपूरचा नव्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल
हाय स्लिट ड्रेसमध्ये श्वेता तिवारीचा क्लासी लूक, फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
काळे मनुके कोणी खाऊ नये ?
काजोलच्या लेकीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
माजी क्रिकेटपटू सहवाग का बनला यमराज ?
