AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8 गोल.. पण कोणताही संघ जिंकला नाही, FIFA World Cup स्पर्धेत 16 वर्षानंतर पहिल्यांदाच असं घडलं

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा काही घडामोडी स्मरणात राहतील अशा आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात 16 वर्षानंतर एका दिवसात खेळलेले सर्व सामने ड्रॉ झाले. असं यापूर्वी 2010 मध्ये घडलं होतं.

| Updated on: Jun 17, 2026 | 7:33 PM
Share
फिफा वर्ल्डकप स्पर्धेत 2010 नंतर पहिल्यांदा एका दिवसात खेळलेल्या सर्व सामन्यात एकही विजय झाला नाही. या स्पर्धेतील पाचव्या दिवशी चार सामने खेळले गेले आणि यात एकूण 8 गोल मारले गेले. पण एकही सामना विजयी ठरू शकलेला नाही. (Photo: Getty Images)

1 / 5
पाचव्या दिवशी पहिला सामना स्पेन आणि केप वर्ड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात एकही गोल झाला नाही. हा सामना 0-0 ने बरोबरीत सुटला. केप वर्डचा हा या स्पर्धेतील पदार्पणाचा सामना होता. त्यांनी वर्ल्ड नंबर 3 संघाला एकही गोल करू दिला नाही. (Photo: Getty Images)

2 / 5
दुसरा सामना बेल्जियम आणि इजिप्त यांच्यात झाला. हा सामनाही ड्रॉ झाला. या सामन्यात इजिप्तकडून इमाम ओशोरने 20व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर ही आघाडी पहिल्या डावात कायम राहिली. पण दुसऱ्या हाफमध्ये बेल्जियमच्या मोहम्मद हैनीने गोल मारला आणि हिशेब बरोबर केला. (Photo: Getty Images)

3 / 5
तिसरा सामना सौदी अरब आणि उरुग्वे यांच्यात झाला. हा सामना देखील 1-1 ने बरोबरीत सुटला. या सामन्यात 41व्या मिनिटाला सौदी अरबकड़ून अल अमीरीने गोल मारला होता. त्यानंतर 80व्या मिनिटाला उरूग्वेने गोल मारला बरोबरी साधली. (Photo: Getty Images)

4 / 5
इराण आणि न्यूझीलंड यांच्यात चौथा सामना खेळला गेला. या सामन्यात सर्वाधिक गोल पाहायला मिळाले. पण तरीही सामना ड्रा झाला. या सामन्यात इराण आणि न्यूझीलंडने प्रत्येकी दोन गोल मारले. त्यामुळे सामना 2-2 ने बरोबरीत सुटला. (Photo: Getty Images)

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी