AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

England Fielding Coach: इंग्लंडच्या पुरूष संघाच्या क्षेत्ररक्षण कोचपदी माजी महिला क्रिकेटपटू, असं होतं करिअर

इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने माजी महिला क्रिकेटपटू सारा टेलर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे.

| Updated on: May 13, 2026 | 10:48 PM
Share
न्यूझीलंडविरुद्ध 4 जूनपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. यासाठी इंग्लंड संघाने एक मोठं पाऊल उचललं आहे. इंग्लंडने सारा टेलरला पुरूष संघाच्या फिल्डिंग प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. सारा तेंडुलकर इंग्लंडची माजी विकेटकीपर आहे. तिने संघासाठी दोन वनडे आणि एक टी20 वर्ल्डकप खेळला आहे. तसेच तीन वेळा एशेज मालिका जिंकली आहे.  (PC-GETTY IMAGES)

1 / 5
सारा टेलर दोन वेळा टी20 क्रिकेटर ऑफ द ईयर आणि वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर म्हणून सन्मान मिळाला आहे. सारा टेलर 2012, 2013 मध्ये बेस्ट टी20 क्रिकेटर आणि 2014 मध्ये बेस्ट वनडे क्रिकेटर ठरली आहे.  (PC-GETTY IMAGES)

2 / 5
सारा टेलरच्या नावावर तिन्ही फॉर्मेटमध्ये झटपट डेब्यू करण्याचा विक्रम आहे. सारा टेलरने फक्त 9 दिवसात कसोटी, वनडे आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पुरूष आणि महिला क्रिकेटमधील एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.  (PC-GETTY IMAGES)

3 / 5
सारा टेलरचं क्रिकेट करिअरला 2019 मध्ये पूर्णविराम लागला. सारा टेलरने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. सारा टेलर चिंतेने त्रस्त होती.  (PC-GETTY IMAGES)

सारा टेलरचं क्रिकेट करिअरला 2019 मध्ये पूर्णविराम लागला. सारा टेलरने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. सारा टेलर चिंतेने त्रस्त होती. (PC-GETTY IMAGES)

4 / 5
सारा टेलरने महिला वनडे क्रिकेटमध्ये 4056 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये तिने 2177 धावा केल्या आहेत. तर वुमन्स बिग बॅश लीग स्पर्धेत आणि वुमेन्स 100 मध्ये भाग घेतला. तिने 100 हून अधिक झेल पकडले आहेत.  (PC-GETTY IMAGES)

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?