World Cup 2023 Final | महाअंतिम सामन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार! आणखी कोण कोण येणार?

INDIA vs AUSTRALIA Final | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ वर्ल्ड कप फायनलमध्ये भिडणार आहेत. या आधी हे दोन्ही संघ वर्ल्ड कप फायनलमध्ये 20 वर्षांआधी 2003 मध्ये खेळले होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप उंचावला होता.

| Updated on: Nov 17, 2023 | 9:39 PM
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांसह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांसह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

1 / 5
रिपोर्ट्सनुसार,या महामुकाबल्याला टीम इंडियाचे वर्ल्ड कप विजेते कर्णधार यांना ही आमंत्रित करण्यात आल्याचं समजतंय. त्यानुसार कपिल देव आणि महेंद्रसिंह धोनी या सामन्याला हजर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

2 / 5
ब्रिटिश सिंगर दुआ लीपा परफॉर्म करु शकते.  तसेच सिंगर प्रीतम चक्रवर्ती आणि आदित्य गढवी आपल्या परफॉर्मन्सने क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध करु शकतात.

ब्रिटिश सिंगर दुआ लीपा परफॉर्म करु शकते. तसेच सिंगर प्रीतम चक्रवर्ती आणि आदित्य गढवी आपल्या परफॉर्मन्सने क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध करु शकतात.

3 / 5
हार्दिक पंड्या याला दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं. मात्र हार्दिक टीमला सपोर्ट करताना दिसेल. हार्दिक न्यूझीलंड विरुद्धच्या सेमी फायनल सामन्यालाही उपस्थित होता.

हार्दिक पंड्या याला दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं. मात्र हार्दिक टीमला सपोर्ट करताना दिसेल. हार्दिक न्यूझीलंड विरुद्धच्या सेमी फायनल सामन्यालाही उपस्थित होता.

4 / 5
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही या सामन्याला हजर राहणार आहे. सचिनने याआधी जवळपास बहुतांश सामन्यांना स्टेडियममध्ये उपस्थिती लावली होती.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही या सामन्याला हजर राहणार आहे. सचिनने याआधी जवळपास बहुतांश सामन्यांना स्टेडियममध्ये उपस्थिती लावली होती.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब.
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू.
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?.
सुषमाताई, मातोश्रीतील सरडेही आत्महत्या करतील, झोंबणारं नेमक विधान काय?
सुषमाताई, मातोश्रीतील सरडेही आत्महत्या करतील, झोंबणारं नेमक विधान काय?.
111 एकरवर भव्यसभा, मैदान मराठ्यांनी हाऊसफुल्ल, जिथं नजर तिथं भगवं वादळ
111 एकरवर भव्यसभा, मैदान मराठ्यांनी हाऊसफुल्ल, जिथं नजर तिथं भगवं वादळ.
हिवाळी अधिवेशनात बॉम्ब फोडणार, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ
हिवाळी अधिवेशनात बॉम्ब फोडणार, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ.
दिशा सालियन प्रकरणात हात, शिंदे गटाच्या नेत्याचा आदित्य ठाकरेंवर आरोप
दिशा सालियन प्रकरणात हात, शिंदे गटाच्या नेत्याचा आदित्य ठाकरेंवर आरोप.
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले...
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले....
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी.
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.