चेन्नई सुपर किंग्सचे पाच खेळाडू वानखेडेवर मुंबई इंडियन्सला पडतील भारी! कसं आणि का ते जाणून

आयपीएल स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.तर मुंबईचा संघ सातव्या स्थानी आहे. दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात असल्याने साखळी फेरीत एकदाच भिडणार आहेत. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. पण चेन्नईचे पाच खेळाडू मुंबईच्या संघाला भारी पडतील असं चित्र आहे.

| Updated on: Apr 13, 2024 | 6:27 PM
आयपीएल स्पर्धेतील 29 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे या सामन्यात मुंबईचं पारडं जड आहे. पण असं असलं तरी चेन्नईतील पाच खेळाडू मुंबईवर भारी पडू शकतात. वानखेडेच्या खेळपट्टीची आणि मैदानाचा अंदाज असल्याने मुंबईच्या रणनितीवर फरक पडू शकतो.

1 / 6
रणजी ट्रॉफीत मुंबईचं प्रतिनिधित्व करणारा अजिंक्य रहाणे चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातील महत्त्वाचा खेळाडू आहे. मागच्या पर्वात चेन्नईकडून खेळताना अजिंक्य रहाणेनं मुंबईची पिसं काढली होती. मात्र यंदा तसा काही फॉर्मात नाही. पण वानखेडेवर आपल्या मातीत खेळताना अजिंक्य रहाणेच्या फॉर्मशी काही संबंध नसेल. त्यामुळे अजिंक्य रहाणेचं आव्हान असेल.

2 / 6
चेन्नईकडून खेळणार अष्टपैलू शिवम दुबेही मुंबई इंडियन्ससाठी डोकेदुखी ठरू शकतो. मुंबईच्या मातीत खेळलेल्या शिवमला वानखेडेचा बऱ्यापैकी अंदाज आहे. शिवम दुबे सध्या चांगल्या फॉर्मात आहे. वानखेडेवर त्याचा हा फॉर्म कायम दिसला तर मुंबई विरुद्ध चौकार षटकारांचा वर्षाव करेल.

3 / 6
चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा शार्दुल ठाकुरने रणजी ट्रॉफीत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे वानखेडेवर फलंदाजी आणि गोलंदाजीत कमाल करू शकतो. मुंबईकर फलंदाजांना अडचणीत आणण्यात शार्दुल ठाकुर महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

4 / 6
तुषार देशपांडेही सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्याचा हा फॉर्म मागच्या पर्वापासून कायम आहे. रणजी ट्रॉफीतही त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांची दाणादाण उडवली होती. तसेच वानखेडेच्या खेळपट्टीचा त्याला चांगला अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकर फलंदाजांना अडचणीत आणू शकतो.

5 / 6
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आणि पुणेकर ऋतुराज गायकवाड यालाही वानखेडेचं वातावरण चांगलंच मानवतं. त्यामुळे त्यालाही या खेळपट्टीचा अंदाज आहे. वानखेडे मैदानाचा परिघ छोटा असल्याने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजीवर त्याचा भर असणार आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.