AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: दिल्ली कॅपिटल्सच्या नावावर पावरप्लेमध्ये नकोशा विक्रमाची नोंद, धडाधड 6 विकेट गमावल्या आणि…

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 39व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर नकोशा विक्रमाची नामुष्की ओढावली.

| Updated on: Apr 27, 2026 | 9:31 PM
Share
आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघ 16.3 षटकात 75 धावांवर बाद झाला. ही या पर्वातील सर्वात कमी धावसंख्या असून दिल्ली कॅपिटल्सच्या नावावर नकोसा विक्रम रचले गेले आहेत.  (Photo: IPL/BCCI)

1 / 5
आयपीएल स्पर्धेतीय या पर्वात दिल्ली कॅपिटल्सने सर्वात कमी धावसंख्या नोंदवली आहे. आरसीबीविरुद्ध कमी धावा करणारा तिसरा संघ ठरला आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स संघ आरसीबीविरुद्ध 58 धावांवर आणि दुसऱ्यांदा 2023 मध्ये 59 धावांवर बाद झाला होता.  त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स संघ असून 75 धावा केल्या. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
दिल्ली कॅपिटल्सची आयपीएल स्पर्धेतील ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 2017 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 66, 2017 मध्ये किंग इलेव्हन पंजाबविरुद्ध 67 आणि आरसीबीविरुद्ध 75 धावा केल्या आहेत.  (Photo: IPL/BCCI)

3 / 5
आयपीएल स्पर्धेतील पावरप्लेमध्ये सर्वात कमी धावांची नोंद आता दिल्ली कॅपिटल्सच्या नावावर नोंदवली गेली आहे. यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या नावावर असलेला नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. दिल्ली कॅपिटल्सने 6 षटकात 6 गडी गमवून 13 धावा केल्या. यापू्र्वी 2009 मध्ये राजस्थान रॉयल्सने आरसीबीविरुद्ध 2 गडी गमवून 14 धावा केल्या होत्या.  तर सनरायझर्स हैदराबादने 2022 मध्ये 3 गडी गमवून 14 धावा केल्या होत्या. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
दिल्ली कॅपिटल्सने यापूर्वी पंजाब किंग्सविरुद्ध 264 धावा केल्या होत्या. मात्र या धावा त्यांना रोखता आल्या नाही. आता सर्वात कमी धावांची नोंद केली असून पुन्हा एकदा नकोसा विक्रम रचला आहे. यामुळे दिल्ली कॅपिटल्सची प्लेऑफची वाट बिकट होणार आहे. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार