AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2026 स्पर्धेत आणखी एका शतकाची नोंद, साई सुदर्शनने आरसीबीविरुद्ध रचला विक्रम

आयपीएल 2026 स्पर्धेत धडाधड शतकांचा वर्षाव होताना दिसत आहे. स्पर्धा मध्यात आली असताना आणखी एक शतक नोंदवलं गेलं आहे. गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनने शतकी खेळी करत विक्रम नोंदवला आहे. चला जाणून घेऊयात..

| Updated on: Apr 24, 2026 | 9:36 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेत गुजरात टायटन्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या सामन्यात खेळपट्टीचा अंदाज घेऊन गुजरात टायटन्सने साजेशी खेळी केली. गुजरात टायटन्सने 20 षटकात 3 गडी गमवून 205 धावा केल्या. यात साई सुदर्शनच्या एकटाच्या 100 धावा आहेत. (Photo: IPL/BCCI)

1 / 5
साई सुदर्शनने 58 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 100 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 172.41 चा होता. त्याच्या शतकामुळे गुजरात टायटन्सला समाधानकारक धावसंख्या करता आली. आयपीएल स्पर्धेत त्याने सलग तिसऱ्या पर्वात शतक ठोकलं आहे. यापूर्वी 2024 आणि 2025 मध्ये शतक ठोकलं होतं. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
साई सुदर्शनला मुंबई इंडियन्सविरुद्ध आपले खातेही उघडता आले नाही. मात्र, आरसीबीविरुद्ध 33 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. यासोबतच त्याने आयपीएल इतिहासात सर्वात जलद 2000 धावा करण्याचा मान मिळवला आहे. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
साई सुदर्शनने 47 डावांमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलने हा पराक्रम 48 डावांमध्ये केला होता. (Photo: IPL/BCCI)

साई सुदर्शनने 47 डावांमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलने हा पराक्रम 48 डावांमध्ये केला होता. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी आरसीबीविरुद्ध पहिल्या विकेटसाठी 100पेक्षा जास्त धावांची सलामीची भागीदारी केली. या दोघांनी आठव्यांदा अशी कामगिरी केली.  या यादीत विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स अव्वल स्थानावर असून त्यांनी 10 वेळा अशी कामगिरी केली आहे. तर विराट कोहली आणि ख्रिस गेलने 9 वेळा अशी कामगिरी केली आहे. (Photo: Gujarat Titans Twitter)

5 / 5
Follow Us
आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक
Ritu Tawade | आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक; वडाळ्यात भाविकांचा जनसागर!
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या...
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
चांगला पाऊस पडू दे... प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी प्रार्थना
चांगला पाऊस पडू दे... पुण्यातील प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी भाविकांची प्रार्थना
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत...
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत म्हणाले, रोज...
दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे... दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... 24 तासात 6 मोठे निर्णय
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... गेल्या 24 तासात दोन व्हिडीओ अन् 6 मोठे निर्णय, दिल्लीत काय घडतंय?
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान,
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान; म्हणाल्या, महाराष्ट्रात...
विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा Video पहाच
जय हरी विठ्ठल! यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा संपूर्ण Video पहाच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
Pandharpur Ashadhi Mahapuja | ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा