AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ishan Kishan: भारताच्या एकाही दिग्गज विकेटकीपरला जे जमलं नाही, ते इशान किशनने करून दाखवलं!

इशान किशनने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेत चांगली कामगिरी केली. त्याचा फायदा त्याला आयसीसी टी20 क्रमवारीत झाला आहे. त्याने आतापर्यंत भारतीय विकेटकीपरला न जमलेला विक्रम नोंदवला आहे. नेमकं काय केलं ते जाणून घ्या.

| Updated on: Jul 29, 2026 | 8:00 PM
Share
इशान किशनने आयसीसी टी20 क्रमवारीत मोठा कारनामा केला आहे. यापूर्वी अशी कामगिरी  कोणत्याही विकेटकीपर फलंदाजाला जमलेली नाही. टी20 रँकिंगमध्ये 900हून अधिक रेटिंग पॉइंट मिळवणारा पहिला विकेटकीपर आहे.(Photo: PTI)

1 / 5
इशान किशन आयसीसी टी20 क्रमावारीत अव्वल स्थानी आहे. विशेष म्हणजे त्याचे रेटिंग पॉइंट 916 आहेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत फक्त चार खेळाडूंना 900हून अधिक रेटिंग पॉइंट मिळवता आले आहेत. (Photo: PTI)

2 / 5
इशान किशनने सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांना मागे टाकलं आहे. विराट कोहलीचं टी20 क्रिकेटमधील बेस्ट रेटिंग हे 909 इतकं होतं. तर सूर्यकुमार यादवने 912 रेटिंग पॉइंटपर्यंत मजल मारली होती. आता इशान यांच्या पुढे निघून गेला आहे. (Photo: PTI)

3 / 5
अभिषेक शर्मा टी20 आयसीसी रँकिंगमध्ये सर्वाधिक रेटिंग पॉइंट मिळवणारा भारतीय खेळाडू आहे. त्याने 931 रेटिंग पॉइंट मिळवले होते. पण आता त्याचा फॉर्म काही खास नाही. त्यामुळे रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. (Photo: PTI)

4 / 5
इशान किशनने झिम्बाब्वे दौऱ्यातील तीन टी20 सामन्यात 48.33 च्या सरासरीने 145 धावा केल्या होत्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 154 पेक्षा जास्त होता. या मालिकेतील कामगिरीमुळेच त्याचे रेटिंग पॉइंट वाढले आहेत. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान