PHOTOS : ऑलिंपिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला, पाहा बर्थडे गर्ल पीव्ही सिंधुचं करिअर कसं राहिलंय?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 06, 2021 | 6:15 AM

याच महिन्यात जपानची राजधानी टोकियोमध्ये ऑलिंपिक स्पर्धेचं आयोजन होणार आहे. यात भारताला पदक मिळवून देणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये दिग्गज महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुचा समावेश आहे.

Jul 06, 2021 | 6:15 AM

1 / 6
सिंधुचा जन्म 5 जुलै 1995 मध्ये हैदाबादमध्ये झाला. तिच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ती जगातील सर्वोत्तम बॅडमिंटन खेळाडूंपैकी एक कशी ठरली याविषयी जाणून घेऊयात. (Pic Credit BWF)

2 / 6
सिंधु भारताची एकमेव महिला खेळाडू आहे जिने ऑलिंपिक खेळात रौप्य पदक जिंकलंय. मागील ऑलिंपिकमध्ये तिने ही कामगिरी केलीय. (Pic Credit BWF)

3 / 6
रियो ऑलिंपिक-2016 मध्ये ती महिला एकेरीत अंतिम सामन्यात पोहचली. तिथे तिला स्पेनच्या कॅरोलिना मारिनकडून पराभव स्विकारावा लागला. यावेळी मारिन खेळत नसून सिंधुची नजर आता सुवर्ण पदकाकडे असेल. (Pic Credit BWF)

4 / 6
याशिवाय सिंधुने 2019 मध्ये स्विझरलँडच्या बासेलमध्ये जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचलाय. असं करणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरलीय. (Pic Credit BWF)

5 / 6
सिंधुने आंतरराष्ट्रीय चँपियनशिप चारवेळा स्वतःच्या नावावर केलीय. तिने 2017, 2018 मध्ये रौप्य पदक आणि 2013, 2014 मध्ये कांस्य पदक जिंकलंय. तिने 2018 मध्ये गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या स्पर्धेत मिश्र खेळात सुवर्ण पदक जिंकल आणि एकेरीत रौप्य पदकावर नाव कोरलं. तिने 2014 राष्ट्रमंडळ स्पर्धेत कांस्य पदकही जिंकलं. (Pic Credit BWF)

6 / 6

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI