ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरज चोप्राबाबत मोठी बातमी, आता घेतला असा निर्णय की…

ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरज चोप्राकडून भारताला खूपच आशा आहेत. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे तमाम भारतीयांचं लक्ष लागून असतं. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर नीरज चोप्राने काही स्पर्धेमध्ये आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. मात्र आता...

| Updated on: May 29, 2023 | 6:41 PM
ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या एफबीके स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या एफबीके स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

1 / 5
नीरजने 4 जून रोजी नेदरलँड्समधील हेन्जेलो येथे होणाऱ्या फॅनी ब्लँकर्स-कोहेन गेम्समधून माघार घेतली आहे.अधिकृत ट्विटर खात्यावर स्नायूंच्या दुखण्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून माघार घेतल्याचं सांगितलं आहे.

2 / 5
मला सरावाच्या वेळी स्नायूंचा त्रास झाला होता, वैद्यकीय तपासणीनंतर मी खबरदारीचा उपाय म्हणून एफबीके गेम्समधून माघार घेत आहे, असं नीरजने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले आहे.

मला सरावाच्या वेळी स्नायूंचा त्रास झाला होता, वैद्यकीय तपासणीनंतर मी खबरदारीचा उपाय म्हणून एफबीके गेम्समधून माघार घेत आहे, असं नीरजने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले आहे.

3 / 5
सुवर्णपदकाने नीरज चोप्राने वर्षाची सुरुवात केली होती. दोहा डायमंड लीगमध्ये 88.67  मीटर भालाफेक करून पदक जिंकले होते.

सुवर्णपदकाने नीरज चोप्राने वर्षाची सुरुवात केली होती. दोहा डायमंड लीगमध्ये 88.67 मीटर भालाफेक करून पदक जिंकले होते.

4 / 5
दुखापतींनी त्रस्त असलेला 25 वर्षीय नीरज जूनमध्ये फिनलंडमधील तुर्कू येथे होणाऱ्या पाओ नूरमी गेम्सद्वारे पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

दुखापतींनी त्रस्त असलेला 25 वर्षीय नीरज जूनमध्ये फिनलंडमधील तुर्कू येथे होणाऱ्या पाओ नूरमी गेम्सद्वारे पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.