पाकिस्तानी बॉक्सर पत्नीशी भांडभांड भांडायचा, तिनेच वाचवले 45 लाख

शुभम कुलकर्णी

Updated on: Sep 13, 2022 | 9:29 PM

आज आम्ही तुम्हाला एका अशा पाकिस्तानी बॉक्सरचा किस्सा सांगणार आहोत. त्यानं पत्नीला भांडलं. त्यानंतर त्याच पत्नीनं त्याची मोठी मदत केली.

Sep 13, 2022 | 9:29 PM
पाकिस्तानचा बॉक्सर आमिर खान या न त्या कारणानं सतत चर्चेत असतो. कधी त्याच्या वक्तव्यानं तर कधी त्याच्या कृतीमुळे. याचमुळे तो अनेकवेळा अडचणीतही आलाय. आमिरचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते आणि जिच्यासोबत तो उघडपणे भांडत होता त्याच पत्नीनं त्याला एका मोठ्या तोट्यातून वाचवलंय.

1 / 5
आमिर आणि मखदूम यांचं 2013 मध्ये लग्न झालं होतं. पण 2017 मध्ये दोघेही वेगळे झाले कारण दोघांमध्ये जाहीर भांडण झालं. मात्र, या वर्षाच्या शेवटी दोघे पुन्हा एकत्र आले.

2 / 5
विशेष म्हणजे पत्नीला मदत केल्याचा किस्सा त्यानच एकदा सांगितलाय. एका वेबसाईटनं यासंदर्भात वृत्त दिलंय वृत्तात म्हटलं की, चुकीच्या गुंतवणुकीमुळे माझे 5 मिलियन पौंड म्हणजेच सुमारे 45 कोटी रुपये गमावले होते आणि मी जखमी झालो होतो त्यामुळे बॉक्सिंग देखील करू शकलो नाही. मग मी माझ्या पत्नीला घेऊन त्यात सहभागी झालो आणि तिनं प्रत्येक छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवले, असं आमिर सांगतो.

3 / 5
व्यवसायातील आर्थिक चुकांपासून वाचवण्याचं श्रेय आमिर त्याच्या पत्नीला देतो.

4 / 5
करिअरच्या शिखरावर असताना अमीरला दुखापत झाली होती. याच काळात त्यानं गुंतवणूकही केली होती. यामध्ये त्याला नुकसान झालं. दुखापतीमुळे तो पुन्हा रिंगमध्ये प्रवेश करू शकला नाही आणि त्यामुळे त्याची भरपाई करू शकला नाही. अशा परिस्थितीत त्यांची पत्नी फरयाल मखदूम यांनी त्यांना मदत केली.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI