AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : यंदाच्या आयपीएल पर्वात आरसीबीला ‘गोल्डन’ सन्मान, कारण की…

आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून 28 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. असं असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना होणार आहे.

| Updated on: Mar 16, 2026 | 6:23 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला खास सन्मान मिळणार आहे. आरसीबीच्या जर्सीवर आयपीएलचा सुवर्ण लोगो असणार आहे. तर फ्रेंचायझींचा आयपीएल लोगो हा साधा असणार आहे. पण आरसीबीला यंदा वेगळा सन्मान असणार आहे.  (Photo- Tv9 Network/ Kannad वरून)

1 / 5
आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या पर्वापासून एक खास परंपरा पाळली जात आहे. त्यानुसार गतविजेत्या संघाला हा सन्मान मिळतो. आरसीबीने मागच्या मागच्या पर्वात जेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे सुवर्ण आयपीएल लोगो त्यांच्या जर्सीवर असणार आहे. (Photo- Tv9 Network/ Kannad वरून)

2 / 5
आरसीबीच्या जर्सीची आणखी एक खासियत म्हणजे जर्सीवर एक स्टार असणार आहे. हा स्टार आयपीएल ट्रॉफी विजयाचं प्रतिक असणार आहे. आरसीबीच्या जर्सीवर पहिल्यांदाच स्टार आणि सुवर्ण चॅम्पियन बॅज असणार आहे. मागच्या 18 पर्वात त्यांना हा सन्मान मिळाला नव्हता. (Photo- RCB Twitter)

3 / 5
आयपीएल 2025 स्पर्धेत आरसीबीने अंतिम सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव केला आणि जेतेपद मिळवलं. कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वात हे यश मिळालं. या विजयासह आरसीबीने 18 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपवली. या ऐतिहासिक विजयाची आठवण म्हणून गोल्डन जर्सीची रचना करण्यात आली आहे. (Photo- Tv9 Network/ Kannad वरून)

4 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना बंगळुरुचाय् एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. (Photo- Tv9 Network/ Kannad वरून)

5 / 5
Follow Us
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर