AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : ख्रिस गेलच्या महारेकॉर्डपासून रोहित शर्मा किती दूर? जाणून घ्या

Mumbai Indians Rohit Sharma : आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली तिसऱ्या स्थानी आहे. तर रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. जाणून घ्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 19, 2025 | 8:07 PM
Share
रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा प्रमुख फलंदाज आणि अनुभवी खेळाडू आहे. रोहितने आपल्या नेतृत्वात मुंबईला तब्बल 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. तसेच रोहितने आतापर्यंत बॅटिंगने अनेक विक्रम केले आहेत. (Photo Credit : PTI)

1 / 5
रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा दुसरा फलंदाज आहे. रोहितने 257 सामन्यांमध्ये 280 षटकार फटकावले आहेत.  (Photo Credit : PTI)

रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा दुसरा फलंदाज आहे. रोहितने 257 सामन्यांमध्ये 280 षटकार फटकावले आहेत. (Photo Credit : PTI)

2 / 5
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सिक्स ठोकण्याचा विक्रम हा ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेलने 142 सामन्यांमध्ये 357 सिक्स लगावले आहेत. रोहित गेलच्या विक्रमापासून फार दूर आहे. (Photo Credit : AFP)

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सिक्स ठोकण्याचा विक्रम हा ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेलने 142 सामन्यांमध्ये 357 सिक्स लगावले आहेत. रोहित गेलच्या विक्रमापासून फार दूर आहे. (Photo Credit : AFP)

3 / 5
रोहितला ख्रिस गेल याचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 77 षटकारांची गरज आहे. तसेच आयपीएलच्या गेल्या हंगामात (IPL 2024) हैदराबादच्या अभिषेक शर्मा याने सर्वाधिक 42 सिक्स लगावले होते. (Photo Credit : IPL Photo)

4 / 5
तसेच रोहितने गेल्या हंगामात एकूण 14 सामने खेळले होते. रोहितने या 14 सामन्यांत 417 धावा केल्या होत्या. रोहितने या 14 सामन्यांमध्ये 23 षटकार फटकावले होते. (Photo Credit : PTI)

तसेच रोहितने गेल्या हंगामात एकूण 14 सामने खेळले होते. रोहितने या 14 सामन्यांत 417 धावा केल्या होत्या. रोहितने या 14 सामन्यांमध्ये 23 षटकार फटकावले होते. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा