AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Most Wickets in T20 : टी 20 क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेणारे 5 गोलंदाज, भारताचे किती?

500 T20 Wickets : टी 20 क्रिकेट इतिहासात दिग्गज ऑलराउंडर शाकिब अल हसन 500 विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज ठरला आहे. या निमित्ताने टी 20i क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 25, 2025 | 9:31 PM
Share
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम राशीद खान याच्या नावावर आहे. राशीदने आतापर्यंत 487 सामन्यांमध्ये 660 विकेट्स घेतल्या आहेत. राशीद अनेक टी 20 स्पर्धेत खेळतो. तसेच राशीद अफगाणिस्तानच्या टी 20i टीमचा कॅप्टनही आहे. (Photo Credit : PTI)

1 / 6
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत विंडीजचा माजी ऑलराउंडर ड्वेन ब्राव्हो दुसऱ्या स्थानी आहे. ब्राव्होने 582 टी 20 सामन्यांमध्ये 631 फलंदाजांना बाद केलं आहे. ब्रोव्होने अनेक टी 20 लीग स्पर्धेत बॉलिगंसह बॅटिंगनेही आपली छाप सोडली आहे. (Photo Credit : CSK X Account)

2 / 6
विंडीजचा स्पिनर सुनील नारायण याने गेल्या काही वर्षांत बॉलिगंसह बॅटिंगने आपला ठसा उमटवला आहे. सुनील टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. सुनीलने 557 सामन्यांमध्ये 590 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. (Photo Credit : PTI)

3 / 6
विकेट घेतल्यानंतर मैदानात धावत सुटणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू इमरान ताहीर चौथ्या क्रमांकावर आहे. ताहीरने 436 टी 20 सामन्यांमध्ये 554 विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

विकेट घेतल्यानंतर मैदानात धावत सुटणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू इमरान ताहीर चौथ्या क्रमांकावर आहे. ताहीरने 436 टी 20 सामन्यांमध्ये 554 विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

4 / 6
तसेच शाकिब अल हसन याने रविवारी या मानाच्या यादीत स्थान मिळवलं. शाकीबने 457 व्या सामन्यात 500 विकेट्सचा टप्पा पार केला. शाकिबच्या नावावर टी 20 क्रिकेटमध्ये एकूण 502 विकेट्स आहेत.  (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

5 / 6
दरम्यान भारताकडून एकाही गोलंदाजाला टी 20 क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेता आलेल्या नाहीत. भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम युझवेंद्र चहल याच्या नावावर आहे. चहलने 326 सामन्यांमध्ये 380 विकेट्स घेतल्या आहेत. (Photo Credit : PTI)

6 / 6
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा