AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ishan Kishan चोरी करताना रंगेहाथ पकडला गेला, नक्की काय झालं?

Ishan Kishan Thief | ईशान किशन याने चोरी केल्याची मोठी माहिती समोर आली. ईशानला चोरी करुन जाताना रंगेहाथ पकडलं गेलं. ईशानला कुणी अडकवण्याचा प्रयत्न केला?

| Updated on: Feb 27, 2024 | 11:09 AM
Share
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन क्रिकेटपासून दूर आहे. तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून टीम इंडियात नाही. ईशानने मानिसक आरोग्याचा दाखला देत माघार घेतली.

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन क्रिकेटपासून दूर आहे. तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून टीम इंडियात नाही. ईशानने मानिसक आरोग्याचा दाखला देत माघार घेतली.

1 / 6
ईशान किशन तेव्हापासून एकही सामना खेळलेला नाही. त्याला रणजी ट्रॉफीत आपल्या राज्यासाठी खेळण्याबाबत बीसीसीआयने आदेश दिले. ईशान त्यालाही जुमानला नाही. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. ईशान किशन याला चोरी करताना रंगेहाथ पकडलं गेलं. ईशानला टेलिफोन चोरीमध्ये तो रंगेहाथ पकडला गेला. रोहित शर्माने याबाबत उलगडा केला.

2 / 6
मुंबई इंडियन्सचे बॉलिंग कोच शेन बाँड होते. त्यांनी ईशानसोबत हा प्रँक केला होा.दोघांनी ईशानसोबत ही मस्ती केली होती. ईशानच्या बॅगेत हॉटेलमधील टेलिफोन भरले होते. त्यानंतर चेक आऊट करताना ईशानला सेक्युरिटीने रोखलं.

3 / 6
"शेन बाँड आणि ट्रेनर पॉल चॅपमन या दोघांनी ईशानच्या बॅगेत हॉटेलमधील टेलिफोन टाकले होते. त्यानंतर चेक आऊट करताना ईशानला  सेक्युरिटीने रोखलं आणि विचारलं टेलिफोन कुठे घेऊन जातोय? चोरी करतोय का?",इशानसोबत प्रँक केल्याचा किस्सा रोहितने सांगितला.

4 / 6
बॅगेत टेलिफोन सापडल्याने ईशान गांगरला. माझ्याकडे 2 मोबाईल आहेत, तर मी टेलिफोन का घेऊन जाऊ? असा प्रतिप्रश्न ईशानने सेक्युरिटी गार्डला केल्याचंही रोहित शर्माने पुढे सांगितलं.

बॅगेत टेलिफोन सापडल्याने ईशान गांगरला. माझ्याकडे 2 मोबाईल आहेत, तर मी टेलिफोन का घेऊन जाऊ? असा प्रतिप्रश्न ईशानने सेक्युरिटी गार्डला केल्याचंही रोहित शर्माने पुढे सांगितलं.

5 / 6
ईशानला घाबरवण्यासाठी चॅपमॅन आणि बाँड या दोघांनी सेक्युरिटीला या प्रँकबाबत पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे या प्रँकमध्ये ईशान किशन चांगलाच अडकला, असंही रोहितने सांगितलं.

ईशानला घाबरवण्यासाठी चॅपमॅन आणि बाँड या दोघांनी सेक्युरिटीला या प्रँकबाबत पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे या प्रँकमध्ये ईशान किशन चांगलाच अडकला, असंही रोहितने सांगितलं.

6 / 6
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.