AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kumar Sangakkara: 16 चौकार-11 षटकार, कुमार संगकाराची टीम इंडियाच्या हेल्मेटसह विस्फोटक खेळी

Kumar Sangakkara Indian Helmet: श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारा याची सध्या सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. संगकाराने एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाच्या हेल्मेटसह मैदानात दिसला. संगकाराला हा हेल्मेट कुठून मिळाला? जाणून घ्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 19, 2026 | 5:29 PM
Share
श्रीलंकेचा माजी दिग्गज फलंदाज आणि राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा सध्या इंग्लंडमध्ये आहे. संगकारा तिथे व्हिलेज क्रिकेट खेळत आहे. कुमार संगकाराने वयाच्या 48 व्या वर्षीही आपल्यात धावांची भूक असल्याचं बॅटिंगने दाखवून दिलं. मात्र संगकाराच्या हेल्मेटची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

1 / 5
कुमार संगकारा लोकल व्हिलेज क्रिकेटमध्ये टीम शिलिंगस्टोन क्रिकेट क्लबचं प्रतिनिधित्व  करतो. कुमार संगकाराने या स्पर्धेतील एका सामन्यात बीसीसीआयचा लोगो असलेला हेल्मेट परिधान केला होता. त्यामुळे संगकाराकडे बीसीसीआयचा लोगो असलेला हेल्मेट कुठून आला? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. (PHOTO CREDIT- X)

2 / 5
रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल याने कुमार संगकाराला हा हेल्मेट भेट म्हणून दिला होता. यशस्वी आणि संगकारा आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स टीममधील प्रमुख भाग आहेत. यशस्वीने भेट दिलेल्या हेल्मेटचा संगकाराने इथे इंग्लंडमध्ये वापर केला.    (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
कुमार संगकाराने आपला तोच अंदाज दाखवत लोकल व्हिलेज क्रिकेटमध्ये चाबूक शतकी खेळी केली. कुमारने 168 धावा केल्या.  कुमारने या खेळीत 16 चौकार आणि 11 षटकार लगावले. (PHOTO CREDIT- GETTY)

कुमार संगकाराने आपला तोच अंदाज दाखवत लोकल व्हिलेज क्रिकेटमध्ये चाबूक शतकी खेळी केली. कुमारने 168 धावा केल्या. कुमारने या खेळीत 16 चौकार आणि 11 षटकार लगावले. (PHOTO CREDIT- GETTY)

4 / 5
कुमार संगकारा माजी दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 63 शतकं झळकावले आहेत. तसेच संगकाराने 28 हजार 16 धावा केल्या आहेत.(PHOTO CREDIT- GETTY)

कुमार संगकारा माजी दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 63 शतकं झळकावले आहेत. तसेच संगकाराने 28 हजार 16 धावा केल्या आहेत.(PHOTO CREDIT- GETTY)

5 / 5
Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल