IND vs PAK: पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियासाठी आणखी एक आनंदाची बातमी

India vs Pakistan: टीम इंडियाने पाकिस्तानच्या तोंडातील घास हिसकावून घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. टीम इंडियाला या विजयानंतर आणखी एक गूड न्यूज मिळाली आहे.

| Updated on: Jun 10, 2024 | 10:44 PM
टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत पाकिस्तानवर 6 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानला विजयासाठी दिलेल्या 120 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने 113 धावांवर रोखलं.

1 / 8
जसप्रीत बुमराह टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. बुमराहने पाकिस्तान विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 13 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. बुमराहला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

2 / 8
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने हा विजय साकारला. टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा हा टी 20 वर्ल्ड कपमधील सातवा विजय ठरला. टीम इंडियाला या विजयानंतर आणखी एक गूड न्यूज मिळाली.

3 / 8
टीम इंडिया ए ग्रुपमधील नंबर 1 टीम ठरली. टीम इंडियाने यूएसएला मागे टाकत पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली.

4 / 8
यूएसए आणि टीम इंडिया या दोन्ही संघांनी खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. मात्र यूएसएच्या तुलनेत टीम इंडियाचा नेट रनरेट हा सरस आहे.

5 / 8
दरम्यान टीम इंडिया आणि यूएसए हे दोन्ही संघ आपला या स्पर्धेतील तिसरा सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना 12 जून रोजी होणार आहे.

6 / 8
युनायटेड स्टेट्स टीम : मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, कोरी अँडरसन, नितीश कुमार, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्क्विक, जसदीप सिंग, अली खान, सौरभ नेत्रवाळकर, मिलिंद कुमार, नॉथुश केंजिगे, निसर्ग पटेल आणि शायन जहांगीर.

7 / 8
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.