AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma On Dhawal Kulkarni | हिटमॅन रोहित शर्मा याची धवलसाठी मराठीत खास पोस्ट, म्हणाला…..

Rohit Sharma Insta Story On Dhawal Kulkarni | रोहित शर्मा याने आपला खास भिडू धवल कुलकर्णी याच्यासाठी मराठीत इंस्टा स्टोरी पोस्ट केली आहे. रोहितने या इंस्टा स्टोरीमुळे अनेक चाहत्यांची मनं जिंकली.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 14, 2024 | 4:01 PM
Share
मुंबईने विदर्भावर पाचव्या दिवशी 169 धावांनी मात करत रणजी ट्रॉफी जिंकली. विदर्भाला 538 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना ऑलआऊट 368 धावाच  करता आल्या.

मुंबईने विदर्भावर पाचव्या दिवशी 169 धावांनी मात करत रणजी ट्रॉफी जिंकली. विदर्भाला 538 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना ऑलआऊट 368 धावाच करता आल्या.

1 / 7
मुंबईचा अनुभवी गोलंदाज आणि अखेरचा सामना खेळत असलेल्या धवल कुलकर्णी याने विदर्भाची 10 वी आणि विजयी विकेट घेतली.  धवलने अशाप्रकारे आपल्या कारकीर्दीचा अविस्मरणीय शेवट केला.

मुंबईचा अनुभवी गोलंदाज आणि अखेरचा सामना खेळत असलेल्या धवल कुलकर्णी याने विदर्भाची 10 वी आणि विजयी विकेट घेतली. धवलने अशाप्रकारे आपल्या कारकीर्दीचा अविस्मरणीय शेवट केला.

2 / 7
धवलने या  सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या. धवलला सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन केलं. धवलने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली.

धवलने या सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या. धवलला सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन केलं. धवलने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली.

3 / 7
धवलला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच क्रिकेट चाहत्यांनी धवलला साश्रू नयनांनी निरोप दिला. धवललाही यावेळेस भावना अनावर झाल्या

धवलला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच क्रिकेट चाहत्यांनी धवलला साश्रू नयनांनी निरोप दिला. धवललाही यावेळेस भावना अनावर झाल्या

4 / 7
धवल कुलकर्णी याच्यासाठी त्याचा गेल्या अनेक वर्षांचा सहकारी आणि टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने इंस्टाग्रामवर मराठीत स्टोरी शेअर केली आहे.

धवल कुलकर्णी याच्यासाठी त्याचा गेल्या अनेक वर्षांचा सहकारी आणि टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने इंस्टाग्रामवर मराठीत स्टोरी शेअर केली आहे.

5 / 7
रोहितने आपल्या इंस्टा स्टोरीत धवलचा फोटो पोस्ट केलाय. तसेच रोहितने धवलच्या या फोटोला 'मुंबईचा योद्धा' असं कॅप्शन दिलंय. रोहितची स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

रोहितने आपल्या इंस्टा स्टोरीत धवलचा फोटो पोस्ट केलाय. तसेच रोहितने धवलच्या या फोटोला 'मुंबईचा योद्धा' असं कॅप्शन दिलंय. रोहितची स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

6 / 7
दरम्यान मुंबईने 6 वर्षानंतर रणजी ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला आहे. तसेच मुंबईची रणजी ट्रॉफी जिंकण्याची ही एकूण 42 वी वेळ ठरली.

दरम्यान मुंबईने 6 वर्षानंतर रणजी ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला आहे. तसेच मुंबईची रणजी ट्रॉफी जिंकण्याची ही एकूण 42 वी वेळ ठरली.

7 / 7
Follow Us
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत...
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत वृक्षतोडीला विरोध
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला...
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मांची मंजुरी
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज...
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज जरांगेंनी घेतली भेट; प्रकरणाला नवे वळण!
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड