AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 Team India | आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडिया भारतात, फोटो व्हायरल

Indian Cricket Team | मोहम्मद सिराज याच्या धारदार बॉलिंगच्या जोरावर टीम इंडियाने आशिया कप ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाची आशिया कप ट्रॉफी जिंकण्याची ही आठवी वेळ ठरली.

| Updated on: Sep 18, 2023 | 4:48 PM
Share
टीम इंडियाने श्रीलंकावर 10 विकेट्सने विजय मिळवत आशिया कप 2023 ट्रॉफी जिंकली. टीम इंडिया सर्वाधिक 8 वेळा आशिया कप जिंकणारी टीम ठरली.

टीम इंडियाने श्रीलंकावर 10 विकेट्सने विजय मिळवत आशिया कप 2023 ट्रॉफी जिंकली. टीम इंडिया सर्वाधिक 8 वेळा आशिया कप जिंकणारी टीम ठरली.

1 / 7
आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडिया भारतात दाखल झाली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो व्हायरल झाले आहेत.

आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडिया भारतात दाखल झाली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो व्हायरल झाले आहेत.

2 / 7
विराट आणि रोहित शर्मा हे दोघे सफेद टी शर्टमध्ये दिसत आहेत. या दोघांचा फोटो व्हायरल झाला आहे. विराट आधी बाहेर आला. त्यानंतर विराट गाडीत बसला.

विराट आणि रोहित शर्मा हे दोघे सफेद टी शर्टमध्ये दिसत आहेत. या दोघांचा फोटो व्हायरल झाला आहे. विराट आधी बाहेर आला. त्यानंतर विराट गाडीत बसला.

3 / 7
व्हायरल फोटोंमध्ये रोहित-विराट व्यतिरिक्त इतरही खेळाडू दिसत आहेत. इतर खेळाडू हे कारमध्ये बसल्याचं दिसत आहे.

व्हायरल फोटोंमध्ये रोहित-विराट व्यतिरिक्त इतरही खेळाडू दिसत आहेत. इतर खेळाडू हे कारमध्ये बसल्याचं दिसत आहे.

4 / 7
टीम इंडियाने आशिया कप फायनल 2023 मध्ये श्रीलंकेचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज याने धमाकेदार बॉलिंग केली.

टीम इंडियाने आशिया कप फायनल 2023 मध्ये श्रीलंकेचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज याने धमाकेदार बॉलिंग केली.

5 / 7
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन हा काळ्या रंगाच्या टी शर्टमध्ये दिसत आहे.  तसेच यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह हा कारमध्ये असल्याचं दिसतंय.

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन हा काळ्या रंगाच्या टी शर्टमध्ये दिसत आहे. तसेच यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह हा कारमध्ये असल्याचं दिसतंय.

6 / 7
टीम इंडियाने आधी श्रीलंकेला  15.2 ओव्हरमध्ये 50 धावांवर ऑलआऊट केलं. तर  त्यानंतर अवघ्या 6.1 ओव्हरमध्येच 51 धावांचं आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केलं.

टीम इंडियाने आधी श्रीलंकेला 15.2 ओव्हरमध्ये 50 धावांवर ऑलआऊट केलं. तर त्यानंतर अवघ्या 6.1 ओव्हरमध्येच 51 धावांचं आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केलं.

7 / 7
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.