AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : पाच संघांच्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या जर्सीचा नवा अवतार, पाहा काय आणि कसा बदल आहे ते

ICC World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी दहा संघ सज्ज आहेत. पाच ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

| Updated on: Oct 02, 2023 | 9:17 PM
Share
वनडे वर्ल्डकप स्पर्धा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. 5 ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. या स्पर्धेसाठी दहा संघ सज्ज असून राउंड रॉबिन फेरीत सामने होणार आहेत. प्रत्येक संघ 9 सामने खेळणार आहे.

1 / 8
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सहभागी असलेल्या 10 पैकी पाच संघांचं फोटोशूट करण्यात आलं . तसेच जर्सीच्या नव्या डिझाईनचं अनावरण करण्यात आलं. चला पाहूयात एक झलक

2 / 8
न्यूझीलंड संघ : केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनव्हे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी, विल यंग.

3 / 8
इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स .

4 / 8
World Cup 2023 : पाच संघांच्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या जर्सीचा नवा अवतार, पाहा काय आणि  कसा बदल आहे ते

5 / 8
श्रीलंका संघ : दासून शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पथुम निसांका, कुसल परेरा (विकेटकीपर), दिमुथ करुणारत्ने, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, सदिरा समरविक्रमा (विकेटकीपर), दुशान हेमंथा, महिश थिंक , दुनिथ वेल्लालाघे. , कसून रजिथा, दिलशान मधुशंका, मतिशा पाथिराना, लाहिरू कुमार.

6 / 8
बांगलादेश संघ : शकिब अल हसन (कर्णधार), लिट्टन दास, नजमुल हुसेन शांतो, तन्झिद हसन, तौहीद ह्रदय, मुहम्मदउल्लाह रियाद, मुशफिकुर रहीम, मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, तन्झिम साकीब, नसुम अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महदूद, तस्किन अहमद , मुस्तफिजुर रहमान.

7 / 8
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या संघाच्या नवीन जर्सीचं अनावरण झालं आहे. पण त्याबाबतची अधिकृत घोषणा आयसीसीने केलेली नाही. त्यामुळे भारतासह पाच संघांच्या नवीन जर्सीचं लवकरच अनावरण होईल.

8 / 8
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.