सुनील शेट्टीची मुलगी अथीया आणि क्रिकेटर केएल राहुल २३ जानेवारी रोजी विवाह बंधणार अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाच्या विधी २१ जानेवारीपासून सुरू झाला. २१ जानेवारीला हळदीचा कार्यक्रम झाला.
Jan 22, 2023 | 5:13 PM
सुनील शेट्टी निळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाच्या पँटवर दिसले. लग्नसमारंभाच्या बाहेर माध्यमांशी संवाद साधला.
1 / 5
केएल राहुल आणि अथीया गेल्या ४ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. अथीया शेट्टी २०१५ मध्ये सलमान खान प्रोडक्शनच्या हिरो चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. केएल राहुलने २०१४ ला टेस्ट टीममध्ये पदार्पण केले.
2 / 5
लग्नानंतर मोठं रिसेप्शन होणार आहे. पण, रिसेप्शन चार महिन्यांनंतर म्हणजे मे महिन्यात होईल. केएल राहुल आयपीएलमध्ये बिझी असल्यानं रिसेप्शन उशिरा होईल.
3 / 5
केएल राहुल आणि अथीया गेल्या ४ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. अथीया शेट्टी २०१५ मध्ये सलमान खान प्रोडक्शनच्या हिरो चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. केएल राहुलने २०१४ ला टेस्ट टीममध्ये पदार्पण केले.
4 / 5
लग्नासाठी सुनील शेट्टी यांनी खंडाळा येथील फार्महाऊसला सजविले आहेत. लग्न दक्षिण भारतीय रितीरीवाजानुसार होत आहे.