AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हजारो कोटींचा मालक, पण पायात 200 रुपयांची स्लिपर! सुपरस्टारचा डोंगरावर फिरतानाचा फोटो व्हायरल, चाहतेही हैराण

सुपरस्टार रजनीकांत यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये करोडोंची संपत्ती असूनही त्यांचा साधेपणा आणि नम्रता फॅन्सला विशेष आवडत आहे.

| Updated on: Sep 19, 2026 | 8:23 AM
Share
सुपरस्टार म्हटले की त्यांच्या लग्झरी आयुष्याची चांगलीच चर्चा सुरु होते. अभिनेत्याचे राहणे, खाणे, कपडे, गाड्या आणि घरे हे सर्वच लक्ष वेधून घेत असते. पण एक सुपरस्टार असा आहे ज्याच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. पण त्याचा साधेपणा नेहमीच सर्वांची मने जिंकून घेतो.

1 / 5
आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत ते दुसरे तिसरे कोणी नसून सुपरस्टार रजनिकांत आहेत. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये ते गुरू महावतार बाबाजींच्या दर्शनासाठी जाताना दिसत आहेत. पण फोटोमधील साधेपणा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

2 / 5
रिपोर्ट्सनुसार रजनीकांत ५०० कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत. करोडोंची संपत्ती असूनही ते साधे जीवन जगतात. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर रजनीकांत यांचा एक फोटो खूप शेअर केला जात आहे. या फोटोमध्ये ते शर्ट आणि लुंगी घालून डोंगरावर चालताना दिसत आहेत. त्यांनी पायांमध्ये साधी चप्पल घातली आहे, ज्याची किंमत सुमारे 200 ते 500 रुपये असेल.

3 / 5
व्हायरल फोटोमध्ये ते आपल्या गुरूच्या दर्शनासाठी जाताना दिसत आहेत. या फोटोमध्ये रजनीकांत यांचा अंदाज अत्यंत साधा आणि नम्र दिसत आहे, जो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी झलक दाखवतो.

व्हायरल फोटोमध्ये ते आपल्या गुरूच्या दर्शनासाठी जाताना दिसत आहेत. या फोटोमध्ये रजनीकांत यांचा अंदाज अत्यंत साधा आणि नम्र दिसत आहे, जो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी झलक दाखवतो.

4 / 5
फोटो व्हायरल झाल्यानंतर हजारो युजर्सनी लाईक आणि शेअर केला आहे. अनेक नेटिझन्सनी कमेंट्समध्ये केल्या आहेत. एका यूजरने, इतका मोठी स्टारडम असूनही रजनीकांत आजही आपल्या गुरूंबद्दल एवढा आदर आणि श्रद्धा दाखवतात, हे खरोखर कौतुकास्पद आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “हेच खरे सुपरस्टार आहेत, जे पडद्यामागेही आपल्या मुळांशी आणि संस्कारांशी जोडलेले राहतात.”

5 / 5
Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं