AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियातून पत्ता कट; आता सूर्यकुमार यादवने घेतला मोठा निर्णय

टीम इंडियातून पत्ता कट झालेला सूर्यकुमार यादवने मोठा निर्णय घेतला आहे. यानंतर मुंबई क्रिकेट असोशिएशनने महत्वाची माहिती दिली आहे.

| Updated on: Oct 05, 2026 | 1:01 PM
Share
सूर्यकुमार यादवचा टी20 वर्ल्ड कप 2026 नंतर टीम इंडियातून पत्ता कट झाला आहे. आयपीएलनंतर घोषणा करण्यात आलेल्या नव्या दौऱ्यासाठी संघात सूर्यकुमार यादवच्या ऐवजी श्रेयस अय्यरला संघात स्थान दिलं आहे.

सूर्यकुमार यादवचा टी20 वर्ल्ड कप 2026 नंतर टीम इंडियातून पत्ता कट झाला आहे. आयपीएलनंतर घोषणा करण्यात आलेल्या नव्या दौऱ्यासाठी संघात सूर्यकुमार यादवच्या ऐवजी श्रेयस अय्यरला संघात स्थान दिलं आहे.

1 / 5
टीम इंडियातून वगळलेल्या सूर्यकुमार यादवने मोठा निर्णय घेतला आहे. क्रिकेटपासून दूर गेलेल्या सूर्यकुमारच्या कमबॅकविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

टीम इंडियातून वगळलेल्या सूर्यकुमार यादवने मोठा निर्णय घेतला आहे. क्रिकेटपासून दूर गेलेल्या सूर्यकुमारच्या कमबॅकविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

2 / 5
सूर्यकुमार यादव हा आयपीएलनंतर क्रिकेटपासून दूर गेला. त्याचे चाहते क्रिकेटमधील कमबॅकच्या प्रतिक्षेत आहेत. सूर्यकुमारची क्रिकेट सामन्यात पुन्हा कधी एन्ट्री होणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

सूर्यकुमार यादव हा आयपीएलनंतर क्रिकेटपासून दूर गेला. त्याचे चाहते क्रिकेटमधील कमबॅकच्या प्रतिक्षेत आहेत. सूर्यकुमारची क्रिकेट सामन्यात पुन्हा कधी एन्ट्री होणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

3 / 5
आता सूर्यकुमार यादव रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईसाठी खेळताना दिसण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, येत्या 11 ऑक्टोबर रोजी चंडीगढच्या विरोधात मुंबईच्या एलीट ग्रुप डीच्या सामन्यात सूर्यकुमार यादव खेळताना दिसेल.

4 / 5
मुंबई क्रिकेट असोसिएशनने म्हटलं की, 'सूर्यकुमार यादवने मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अंजिक्य यादव यांना सागंतिलं की, रणजी ट्रॉफीच्या पुढील हंगामासाठी उपलब्ध आहे'. सूर्यकुमार यादवने मुंबईसाठी शेवटचा रणजी ट्रॉफीसाठी सामना हा फेब्रुवारी 2025 मध्ये खेळला होता.

5 / 5
Follow Us
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल