AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushama Andhare : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थतीत सुषमा अंधारे याचा शिवसेनेत प्रवेश

सुषमा अंधारे यांना जबाबदारी मी एक जबाबदारी देत आहे. मी त्यांना शिवसेनेचं उपनेतेपद देत आहे. शिवसेनेसाठी तुम्ही चांगलं काम कराल अशी खात्री आहे. सुषमाताईंसोबत लढणारे सैनिक माझ्यासोबत आले आहेत. नेमक्या लढाईच्यावेळी त्या आमच्यासोबत आल्या आहेत असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Edited By: sagar joshi | Updated on: Aug 11, 2022 | 11:42 PM
Share
राष्ट्रवादीच्या नेत्या व  शाहू -फुले- आंबेडकर चळवळीच्या नेत्या  सुषमा अंधारे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुषमाताई अंधारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

1 / 5
  शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी सुषमा अंधारे यांच्या हाती शिवबंधन बांधलं. त्यावेळी आदित्य ठाकरे, अरविंद सावतं, सचिन अहिर आदी नेते उपस्थित होते.

2 / 5
 सुषमा अंधारे यांना जबाबदारी मी एक जबाबदारी देत आहे. मी त्यांना शिवसेनेचं उपनेतेपद देत आहे. शिवसेनेसाठी तुम्ही चांगलं काम कराल अशी खात्री आहे. सुषमाताईंसोबत लढणारे सैनिक माझ्यासोबत आले आहेत. नेमक्या लढाईच्यावेळी त्या आमच्यासोबत आल्या आहेत असे मत उद्धव ठाकरे यांनी  व्यक्त केले आहे

सुषमा अंधारे यांना जबाबदारी मी एक जबाबदारी देत आहे. मी त्यांना शिवसेनेचं उपनेतेपद देत आहे. शिवसेनेसाठी तुम्ही चांगलं काम कराल अशी खात्री आहे. सुषमाताईंसोबत लढणारे सैनिक माझ्यासोबत आले आहेत. नेमक्या लढाईच्यावेळी त्या आमच्यासोबत आल्या आहेत असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे

3 / 5
माझं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही असं जेव्हा उद्धव टाकरे म्हणाले तेव्हाच तळागाळात विचार गेला. त्यामुळेच मी शिवसेनेत प्रवेश करण्याचं ठरवलं.

4 / 5
 माझ्या डोक्यावर ईडीचं ओझं नाही. मी कुठल्या लोभापाई आले नाही. नीलमताई माझ्या पाठीशी आहेत. माझ्याकडून चुकीचं काही होणार नाही. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. त्यामुळे भाजपविरोधात लढण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत आलो असल्याचं अंधारे यांनी सांगितलं. ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग यांचा पाशवी वापर करुन संविधानिक चौकट मोडली जात आहे -  सुषमा अंधारे

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना