राजू शेट्टी यांची पुन्हा पदयात्रा, काय आहेत मागण्या

शंकर देवकुळे, सांगली | raju shetty swabhimani shetkari sanghatana | सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रोश पदयात्रेस पुन्हा सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी राजू शेट्टी यांनी ही पदयात्रा सुरु केली आहे. राजारामबापू कारखाना साखराळे येथून ही पदयात्रा सुरु होणार आहे.

| Updated on: Nov 03, 2023 | 1:25 PM
राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रोश पदयात्रा काढली होती. 30 ऑक्टोंबर रोजी त्यांनी ही यात्रा स्थगित केली होती. गेल्यावर्षी तोडलेल्या ऊसाला चारशे रुपये द्या, साखर कारखान्याचे वजन काटे डिजिटल करा या मागण्यांसाठी ही यात्रा पुन्हा सुरू झाली आहे.

1 / 5
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे 30 ऑक्टोंबर रोजी राजू शेट्टी यांनी ही यात्रा स्थगित केली होती.  यावर्षी तोडणाऱ्या उसाला पहिली उचल किती मागायची हे आम्ही ऊस परिषदेमध्ये ठरवू, असे राजू शेट्टी यांनी साखर कारखानादारांना ठणकावून सांगितले आहे.

2 / 5
राजाराम बापू कारखान्यांपासून राजू शेट्टी यांनी पुन्हा यात्रेस सुरुवात केली आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्यास दुसरा हप्ता ४०० रूपये द्या, या मागणीचे निवेदन कारखाना प्रशासनास देण्यात आले. त्यावर कारखाना प्रशानस काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

3 / 5
राजारामबापू कारखाना साखराळे येथून हुतात्मा कारखाना वाळवा - नागठाणे - अंकलखोप - भिलवडी - वसगडे असा पदयात्रेचा मार्ग असणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जागर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येणार आहे.

4 / 5
राजू शेट्टी यांची पुन्हा पदयात्रा, काय आहेत मागण्या

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल.
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार.
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?.
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?.
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज.
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब.
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू.
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?.