AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026 : सुपर-8 मध्ये टीम्सचे पॉइंट बरोबरीत असतील तर सेमीफायनल प्रवेशासाठी टाय-ब्रेकरचा रुल, त्यात काय पाहिलं जाणार?

T20 World Cup 2026 : आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सुपर-8 चा पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये होणार होता. पण एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द झाला.

| Updated on: Feb 22, 2026 | 1:21 PM
Share
श्रीलंकेत ग्रुप-2 चे सर्व सामने होणार आहेत. अशावेळी फॅन्स आणि टीमचं टेन्शन वाढलं आहे. एका मोठा प्रश्न आहे, जर सुपर-8 चे सर्व सामने पावसामुळे रद्द झाले तर सेमीफायनलमध्ये कोण पोहोचणार?. अशा स्थितीसाठी आयसीसीचे स्पष्ट दिशा-निर्देश आहेत. (Getty Images)

1 / 5
सुपर-8 राऊंडमध्ये एका ग्रुपमध्ये सर्व टीम्सचे बरोबरीत पॉइंट राहिलेत  तर टाय-ब्रेकरचे नियम लागू होतील.सर्व प्रथम ग्रुप स्टेजमधील विजयाची संख्या पाहिली जाईल. तिथे बरोबरी असेल, तर नेट रन रेट, मग हेडू टू हेड निकाल आणि मग अखेरीस टुर्नामेंट सुरु होण्याआधीची आयसीसी टी20 रँकिंग पाहिली जाईल. (PTI)

2 / 5
दोन्ही टीम्सचे आकडे बरोबरीत असतील, तर  टाय-ब्रेकर रुल लावला जाईल. एका ग्रुपमधील सर्व सामने पावसामुळे रद्द झाले तर विजयाची संख्या 0 असेल. चारही टीम्सचा नेट रनरेट 0.000 असेल. त्याशिवाय हेड टू हेड परिणामही शून्यच असेल. (X)

3 / 5
अशा स्थितीत टुर्नामेंटच्या आधीची रँकिंग खूप महत्वाची असेल. 6 फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या टी20 रँकिंगला आधार बनवलं जाईल असं आयसीसीने स्पष्ट केलय.  (PTI)

4 / 5
ग्रुप 2 मध्ये सर्व सामने पावसामुळे रद्द झाले तर इंग्लंड (रँक3) आणि न्यूझीलंड (रँक 4) सेमीफायनलमध्ये पोहोचतील. पाकिस्तान (रँक 6) आणि यजमान श्रीलंका (रँक 8) टुर्नामेंटमधून बाहेर होतील. ग्रुप 1 मधून भारत (रँक 1), दक्षिण आफ्रिका (रँक 5) सेमीफायनलमध्ये पोहोचतील.

5 / 5
Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला

साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा