AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तारक मेहता..’मधील दयाबेनच्या लग्नातील फोटो पहिल्यांदाच समोर; जेठालालसुद्धा उपस्थित

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत दयाबेनची भूमिका साकारलेली अभिनेत्री दिशा वकानीच्या लग्नाचे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत. दिशाने 2015 मध्ये लग्न केलं असून तिला आता दोन मुली आहेत.

| Updated on: Aug 14, 2025 | 9:53 AM
Share
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारून अभिनेत्री दिशा वकानी घराघरात पोहोचली. सोशल मीडियावर पहिल्यांदाच तिच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. या लग्नात मालिकेतील काही कलाकारसुद्धा उपस्थित होते.

1 / 5
दिशा वकानीने 26 नोव्हेंबर 2015 रोजी लग्न केलं. मुंबईतल्या जुहू इथल्या सन अँड सँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचं रिसेप्शन पार पडलं. या लग्नाचं आमंत्रण अनेक सेलिब्रिटींना होतं.

दिशा वकानीने 26 नोव्हेंबर 2015 रोजी लग्न केलं. मुंबईतल्या जुहू इथल्या सन अँड सँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचं रिसेप्शन पार पडलं. या लग्नाचं आमंत्रण अनेक सेलिब्रिटींना होतं.

2 / 5
दिशाने वयाच्या 37 व्या वर्षी लग्न केलं होतं. पारंपरिक गुजराती विवाहपद्धतीने तिने लग्न केलं होतं. या खास दिवशी तिने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता.

दिशाने वयाच्या 37 व्या वर्षी लग्न केलं होतं. पारंपरिक गुजराती विवाहपद्धतीने तिने लग्न केलं होतं. या खास दिवशी तिने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता.

3 / 5
दिशाने चार्टर्ड अकाऊंटंट मयुर पाडियाशी लग्न केलंय. या दोघांना दोन मुली आहेत. रिसेप्शनमध्ये दिशाने सिल्क गाऊन परिधान केला होता. त्यावर हिऱ्यांचा हार घातला होता. या लूकमध्ये दिशा खूपच सुंदर दिसत होती.

दिशाने चार्टर्ड अकाऊंटंट मयुर पाडियाशी लग्न केलंय. या दोघांना दोन मुली आहेत. रिसेप्शनमध्ये दिशाने सिल्क गाऊन परिधान केला होता. त्यावर हिऱ्यांचा हार घातला होता. या लूकमध्ये दिशा खूपच सुंदर दिसत होती.

4 / 5
या लग्नाला दिशाचा ऑनस्क्रीन पती जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशीसुद्धा उपस्थित होते. त्यांच्यासोबत रील-लाइफ मुलगा टप्पू म्हणजेच अभिनेता भव्य गांधी आणि बबिताची भूमिका साकारणारी मुनमुन दत्तासुद्धा उपस्थित होते.

5 / 5
Follow Us
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट