AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाटा मोटर्सने लॉंच केली नवीन Tata Avinya EV इलेक्ट्रिक कार

टाटा मोटर्सने असा दावा केला आहे, की त्यांनी देशांतर्गत कार ब्रँडच्या तिसर्‍या पिढीची गरज लक्षात घेऊन अवन्या ईव्हीची रचना करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक कारचीन ही संकल्पना एका आकर्षक स्टाइलसहअसून टी सहजतेनं लक्ष वेधून घेण्यास सक्षम आहे.

| Updated on: Apr 29, 2022 | 7:51 PM
Share
टाटा मोटर्सने नुकतेच त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक कार अविन्या EV चे अनावरण केले. ऑटोमेकरच्या नवीन प्युअर ईव्ही 3 र्‍या पिढीच्या आर्किटेक्टवर आधारित आहे. टाटा अविना ही खास भारतीय बाजारपेठची गरज  लक्षात घेऊन तयार करण्यात आल्याचा दावा  त्यांनी केला आहे.

1 / 4
ही कार जागतिक बाजारपेठेचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून याची निर्मिती करण्यात आली आहे.  Tata Curvv EV लाँच केल्यानंतर, 2025 मध्ये भारतीय बाजारपेठेत Avinya EV लाँच करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी दिली आहे.

2 / 4
टाटा मोटर्सने असा दावा केला आहे, की त्यांनी देशांतर्गत कार ब्रँडच्या तिसर्‍या पिढीची गरज  लक्षात घेऊन अवन्या ईव्हीची रचना  करण्यात आली आहे. 
 इलेक्ट्रिक कारचीन ही  संकल्पना एका आकर्षक स्टाइलसहअसून टी सहजतेनं लक्ष वेधून घेण्यास सक्षम आहे.

टाटा मोटर्सने असा दावा केला आहे, की त्यांनी देशांतर्गत कार ब्रँडच्या तिसर्‍या पिढीची गरज लक्षात घेऊन अवन्या ईव्हीची रचना करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक कारचीन ही संकल्पना एका आकर्षक स्टाइलसहअसून टी सहजतेनं लक्ष वेधून घेण्यास सक्षम आहे.

3 / 4
परफॉर्मेंस व  स्पेसिफिकेशन  बाबतीत, टाटा अविन्य ईव्ही संकल्पना 500 किमी पेक्षा जास्त श्रेणीचे आश्वासन देते. हे ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्ससह येऊ शकते ज्यापैकी प्रत्येक एक एक्सल पॉवर करते आणि सर्व चार चाकांना पॉवर पाठवते.

4 / 4
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.