बायांच्या नादाने बापाला विसरला, अन् आता…’; वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या स्टार खेळाडूच्या पत्नीचे खळबळजनक आरोप

फादर्स डे च्या निमित्ताने सर्वांनी आपल्या सोशल माध्यमांवर पोस्ट केलेल्या पाहायला मिळाल्या. टीम इंडियातील एका खेळाडूने आपल्या वडिलांसोबतचा फोटो टाकत एक पोस्ट केली होती. मात्र या खेळाडूच्या पत्तीने त्याच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत.

| Updated on: Jun 17, 2024 | 11:57 PM
फादर्स डे दिवशी प्रत्येकाच्या स्टेटसला तुम्हाला वडिलांसोबतचा किंवा फक्त आपल्या वडिलांचा फोटो ठेवलेला होता. काहींचे वडील आता ह्यात नाहीत पण प्रत्येकजण आपल्या वडिलांसोबत भावनिकदृष्टीने कायम जोडलेला असतो. अशाच प्रकारे टीम इंडियातील खेळाडूनेही अशाच प्रकारे आपल्या वडिलांसोबतची फोटो पोस्ट केली होती.

1 / 5
टीम इंडियाच्या खेळाडूने आपल्या वडिलांसोबतचा फोटो पोस्ट केला होता. मात्र या फोटोवर संबंधित खेळाडूच्या पत्नीने कमेंट करताना धक्कादायक आणि खळबळजनक आरोप केलेत. पाहा काय म्हणाली...

टीम इंडियाच्या खेळाडूने आपल्या वडिलांसोबतचा फोटो पोस्ट केला होता. मात्र या फोटोवर संबंधित खेळाडूच्या पत्नीने कमेंट करताना धक्कादायक आणि खळबळजनक आरोप केलेत. पाहा काय म्हणाली...

2 / 5
बाहेर बायांचा नाद असल्याने त्याने स्वत:च्या बापाला कधी समजूनच घेतलं नाही. आता ते गेल्यावर त्यांचा फोटो टाकून ढोंग घेत  असल्याचं या खेळाडूच्या पत्तीने म्हटलं आहे.

बाहेर बायांचा नाद असल्याने त्याने स्वत:च्या बापाला कधी समजूनच घेतलं नाही. आता ते गेल्यावर त्यांचा फोटो टाकून ढोंग घेत असल्याचं या खेळाडूच्या पत्तीने म्हटलं आहे.

3 / 5
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मोहम्मद शमी आहे. शमीच्या पत्नीने हसीन जहाँने निशाणा साधला आहे. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ दोघे वेगवेगळे झाले असून त्या दोघांना एक मुलगी आहे.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मोहम्मद शमी आहे. शमीच्या पत्नीने हसीन जहाँने निशाणा साधला आहे. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ दोघे वेगवेगळे झाले असून त्या दोघांना एक मुलगी आहे.

4 / 5
हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी दोघांमध्ये वाद आहेत. हसीन जहाँने शमी आणि त्याच्या कुटुंबावर छळ केल्याचे आरोप केले असून हे प्रकरण कोर्टात आहे.

हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी दोघांमध्ये वाद आहेत. हसीन जहाँने शमी आणि त्याच्या कुटुंबावर छळ केल्याचे आरोप केले असून हे प्रकरण कोर्टात आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
कोकण रेल्वे गेल्या 24 तासांपासून ठप्प, ट्रॅकवरील दरड बाजूला पण तरीही..
कोकण रेल्वे गेल्या 24 तासांपासून ठप्प, ट्रॅकवरील दरड बाजूला पण तरीही...
मुस्लिम समाजाचा कल विधानसभेलाही मविआकडेच? सर्व्हेतून काय आलं समोर?
मुस्लिम समाजाचा कल विधानसभेलाही मविआकडेच? सर्व्हेतून काय आलं समोर?.
मनोज जरांगे पाटील MIM शी युती करणार? इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील MIM शी युती करणार? इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले?.
ओसंडून वाहू लागला अजिंठा लेणीचा धबधबा; बघा नयनरम्य दृश्य
ओसंडून वाहू लागला अजिंठा लेणीचा धबधबा; बघा नयनरम्य दृश्य.
धुळ्यातील लळींग येथील धबधबा कोसळण्यास सुरूवात, पर्यटकांचा ओघ सुरू
धुळ्यातील लळींग येथील धबधबा कोसळण्यास सुरूवात, पर्यटकांचा ओघ सुरू.
भुजबळ-पवारांच्या भेटीवर भाजप नेत्याची भुवया उंचवणारी प्रतिक्रिया
भुजबळ-पवारांच्या भेटीवर भाजप नेत्याची भुवया उंचवणारी प्रतिक्रिया.
आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी शरद पवार पुढाकार घेणार? भुजबळांना दिला शब्द
आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी शरद पवार पुढाकार घेणार? भुजबळांना दिला शब्द.
भेटीत काय झालं? भुजबळ स्पष्ट म्हणाले, शरद पवारांनी मला बोलवलं अन्...
भेटीत काय झालं? भुजबळ स्पष्ट म्हणाले, शरद पवारांनी मला बोलवलं अन्....
फक्त QR कोड स्कॅन करा, लाडकी बहीण योजेनेचे लाभार्थी व्हा, कसं ते बघा?
फक्त QR कोड स्कॅन करा, लाडकी बहीण योजेनेचे लाभार्थी व्हा, कसं ते बघा?.
वेटिंगनंतर भेट, छगन भुजबळ सिल्व्हर ओकवर, शरद पवारांची अचानक भेट का?
वेटिंगनंतर भेट, छगन भुजबळ सिल्व्हर ओकवर, शरद पवारांची अचानक भेट का?.