टीम इंडियातील सगळे खेळाडू बांगलादेशमधील ढाका येथे जोरदार सराव करीत आहेत. तिथं राहूल द्रविडने खेळपट्टीची पाहणी सुद्धा केली आहे. उद्यापासून टीम इंडियाच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे.
Dec 03, 2022 | 12:21 PM
रोहित शर्माकडून विश्वचषक स्पर्धेत मोठी खेळी झाली नाही. त्यामुळे या मालिकेत तो कशी कामगिरी करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
1 / 5
केएल राहूल
2 / 5
विराट कोहली मागच्या काही दिवसांपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे, नेटमध्ये त्याने सुद्धा चांगला सराव केला